top of page
Search


इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर सरकारचा वेगवान धडाका लोकांच्या गाड्यांइतकाच...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर सरकारचा वेगवान धडाका लोकांच्या गाड्यांइतकाच त्यांच्या भविष्यासाठीही धोकादायक ठरतो आहे. ICICI लोम्बार्डसारख्या मोठ्या विमा कंपन्या जुन्या गाड्यांमध्ये E20 वापर ‘लापरवाही’ मानतात, म्हणजे नुकसान झालं तर कव्हर नाही. सरकारने 2030 चा टारगेट पाच वर्षे आधी गाठला, पण 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं लक्ष्य मात्र पुढे ढकललं. गन्न्यापासून इथेनॉल तयार करण्यासाठी हजारो लिटर पाणी खर्च होतं, आणि भारतात आधीच भूजल संकट तीव्र आहे. ब्राझीलकडे क्षेत्रफळ, पा


राजकारणी हा उत्तम अभिनेता का असावा
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजकारणी हा उत्तम अभिनेता का असावा लागतो आणि उत्तम अभिनेता असाल तर पदरात काय काय टाकून घेता येते ते बघा.कालपर्यंत आपल्याला व्हिलन ठरविल्याने नाराज तटकरे आज खुश आहेत कारण, स्वतःला पक्षाने खासदारकी दिलेली आहे, मुलीला आमदार झाल्यानंतर लगेचच कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे, आणि आता काल परवा मुलाला विधानपरिषद आमदारकी दिली आहे. एखादा नातू वयात बसला असता तर त्यालाही जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा तत्सम पद दिलेच असते. एखादा प्रादेशिक पक्ष यापेक्षा अधिक काय देऊ शकतो? ल
bottom of page