top of page
Search


मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुंबईतील कंत्राटे आणि प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका करणे लोकशाहीत गैर नाही; पूर्वी भाजपही असेच आरोप करत असे. देवेंद्र फडणवीस स्वतःवरील टीका म्हणजे 'राज्याची बदनामी' असा कांगावा करत आहेत, जो अत्यंत बाष्कळ व हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हा कोणत्याही नेत्यापेक्षा मोठा असून, त्याच्या विकासात सर्वच पक्षांचे मोठे योगदान आहे. वास्तविक, गुजराती लोकांमुळे मुंबईचा विकास झाला किंवा हिंदी सक्तीचे प्रयत्न, अशी विध


अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणात एसआयटीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालाने मोठा धक्का दिला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणात एसआयटीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालाने मोठा धक्का दिला आहे. अहवालात स्पष्टपणे चोरी झाल्याचे नमूद करून ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर व थेट सामील असल्याच्या आरोपांवर कठोर आक्षेप घेतले आहेत. दानपेटी मोजणीची व्यवस्था चुकीची ठरली असून नियुक्त सेवकांचे ट्रस्टशी संबंध उघड झाले आहेत. २५-३० कर्मचाऱ्यांना अटक होण्याची शक्यता असून काहींनी चोरीची रक्कम परत केली आहे. आता सीसीटीव्ही रेकॉर्डिंग १८० दिवस टिकणार आ


अभिजीत राणे लिहितात
अभिजीत राणे लिहितात बगराम तळावरून भारताचे सामरिक वर्चस्व. अफगाणिस्तानने भारताला बगराम हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली आहे, ही घटना भारताच्या सामरिक धोरणात क्रांतिकारी ठरू शकते. ताजिकिस्तानमधील तळ पाकिस्तानच्या दबावामुळे बंद झाला, पण तालिबान सरकारने भारताला थेट बगरामची ऑफर दिली. त्यामुळे भारताची उपकरणे आणि मनुष्यबळ तैनात करणे अधिक सुलभ झाले आहे. बगराम तळावरून भारत अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि मध्य आशियात हवाई सुरक्षा कवच पुरवू शकतो. यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या CPEC प्रकल्पावर
🖋️ विशेष संपादकीय अभिजीत राणे विश्वगुरू भारत !!!
🖋️ विशेष संपादकीय अभिजीत राणे ............................ विश्वगुरू भारत !!! जग आज पुन्हा एकदा इतिहासाच्या महत्त्वाच्या वळणावर...
bottom of page