top of page
Search

शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शिवसेनेचे डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी फोनवर बोलत असलेल्या महिला डॉक्टरच्या कानाखाली दिली, तिथेच असलेल्या पुरुष डॉक्टरला मारहाण केली.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही डॉक्टरांना मारहाण केली. महाराष्ट्रातील कायद्यानुसार अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा नोंद होऊन अटक केली जाते.तसेच ३ वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. पोलीस अटक करतील म्हणून रमेश ज्या सरकारी दवाखान्यात हा ऍडमिट होण्यासाठी गेला तिथल्या डॉक्ट

नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात.

bottom of page