top of page


टोरंटच्या पंप स्टोरेज प्रकल्पांचा कायदेशीर अभ्यास करताना महाराष्ट्राच्या वनसंपत्तीवर
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* टोरंटच्या पंप स्टोरेज प्रकल्पांचा कायदेशीर अभ्यास करताना महाराष्ट्राच्या वनसंपत्तीवर केंद्राच्या धोरणांमुळे निर्माण होणारे गंभीर प्रश्न समोर येतात. राज्यातील जंगल, वन्यजीव, जैवविविधता, वृक्षवेली आणि वनाधिकार यांच्यावर संभाव्य परिणाम करणाऱ्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यामागील धोरणात्मक भूमिका तपासलीच पाहिजे. दिल्लीतील निर्णयप्रक्रियेत महाराष्ट्राच्या पर्यावरणीय हितसंबंधांना पुरेसे संरक्षण मिळते आहे का? वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका क


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात विरोधी पक्षनेता नेमणुक – अडाणी विरोधक , महाअडाणी पत्रकार. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत विचारलेला प्रश्न आणि त्यावर दिलेले उत्तर एक गंभीर वास्तव उघड करते—आपल्या राजकीय व्यवस्थेतील मूलभूत प्रक्रियांबाबतच अनेकांना अज्ञान आहे. विरोधी पक्षनेता नेमणुकीचा अधिकार हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्याकडे असतो, हे राज्यातील आमदारांनाही ठाऊक नसणे ही चिंताजनक बाब आहे. अधिक आश्चर्य म्हणजे पत्रकारांनीही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणे.
bottom of page