top of page
Search


मराठा मावळा संघटनेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मराठा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट
मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची आज मराठा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मराठा मावळा संघटनेचे मुंबईच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले व शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक तसेच ऐतिहासिक वारशाच्या जतनाशी संबंधित महत्त्वाच्या मागण्या अभिजीत राणे यांच्या माध्यमातून मांडण्यात आल्या व चर्चा केली. मागण्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे हेक्टरी ₹५०,००० मदत निधी जाहीर करावा., शेतकऱ्यांची थकीत वीजबिलं माफ कर


कामगार नेते अभिजीत राणे यांनी CWC हायस्कुलच्या मुख्याध्यापक अजय कौर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सत्कार केला.
चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कुल (CWC) चे मुख्याध्यापक प्राचार्य अजय कौर यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव...
bottom of page



