वृक्षारोपण संकल्पपूर्ती सन्मान सोहळा 2026...
- dhadakkamgarunion0
- 5 minutes ago
- 6 min read
DAILY MUMBAI MITRA
वृक्षारोपण संकल्पपूर्ती सन्मान सोहळा 2026
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, उपप्रीत मुंबई, राऊळवाडी, शिरसाड येथे परमपूज्य जगद्गुरू श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण संकल्पपूर्ती सन्मान सोहळा 2026 या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला.
यावेळी परमपूज्य जगद्गुरू श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या पावन सान्निध्यात मिळालेली ही भेट अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला समाधान देणारी ठरली.
यावेळी माझ्यासह पालघर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. हेमंतजी सवरा हेदेखील उपस्थित होते.
वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम निश्र्चितच कौतुकास्पद आहे. 'वृक्ष लावा, वृक्ष जगवा' या भावनेतून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे हीच काळाची गरज आहे.
या सुंदर आणि समाजोपयोगी उपक्रमासाठी संस्थेतील सर्व पदाधिकारी, सेवेकरी आणि सहभागी मान्यवरांचे मन:पूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
- राजन नाईक
आमदार नालासोपारा विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
29 ऑगस्ट 1905
जगाच्या इतिहासातील सर्वात महान भारतीय हॉकी खेळाडू, अद्भुत कौशल्यामुळे 'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखले गेलेले आणि आपल्या चमत्कारी खेळाच्या जोरावर भारताला सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताला सुवर्णपदके मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या "राष्ट्रीय क्रीडा दिना"च्या मन:पूर्वक शुभेच्छा
- अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
Left Side News Screenshot:
घर > क्राईमनामा > पाकमध्ये जैशच्या हाफिज जुल्फिकारची गोळ्या झाडून हत्या
पाकमध्ये जैशच्या हाफिज जुल्फिकारची गोळ्या झाडून हत्या
२६/११ हल्ल्याचा आरोपी जकी-उर-रहमान लखवीचा नातेवाईक असल्याचा दावा
Team News Danka | August 31, 2026 6:05 PM
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
'पुढारी न्यूज' या वृत्तवाहिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील ट्रायडेंट हॉटेल येथे आयोजित 'महा SUMMIT'26' या विशेष कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहिलो.
यावेळी पुढारी ग्रुपचे प्रतापसिंह जाधव, योगेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
'पुढारी न्यूज'च्या यशस्वी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या!
- नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
पुणे येथे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्रदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
संघटनेची पुढील वाटचाल, जनसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीची कार्यदिशा याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाला. 'विकसित महाराष्ट्र'च्या संकल्पपूर्तीसाठी संघटनेच्या प्रत्येक स्तराची भूमिका अधिक परिणामकारक करण्याचा निर्धार यावेळी दृढ झाला.
- योगेश सागर
आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
आपल्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील जुहू गल्ली, गिल्बर्ट हिल, गावदेवी, डोंगरी स्लम क्लस्टर योजनेला कार्यान्वित करण्याच्या दृष्टीकोनातून गावदेवी, डोंगरी व इतर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना (KW-1) अंतर्गत, माझ्या पुढाकाराने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) वतीने 'परिशिष्ट-2 सुसूत्रीकरण शिबिराचे' आयोजन करण्यात आले. या शिबिरास झोपु.प्रा. चे सचिव श्री. दत्तात्रय नवले, सक्षम प्राधिकारी-3 डॉ. मोहन नळदकर आणि नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी देखील उपस्थित होते.
या शिबिरात नागरिकांच्या परिशिष्ट-2 संदर्भातील अडचणी सोडवून कागदपत्रांची पडताळणी व सुसूत्रीकरणाबाबत थेट मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.
- अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
गुंदवली येथे आयोजित नारळी पौर्णिमेच्या उत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहून नारळ फोड स्पर्धेतील सहभागी आणि आयोजकांना मनापासून शुभेच्छा दिल्या. उत्साहाने भरलेला माहोल, स्पर्धेची रंगत आणि गुंदवलीकरांचा मनमोकळा सहभाग यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली.
परंपरा जपणारे असे सण आणि त्यानिमित्ताने एकत्र येणारा हा उत्साहच आपल्या परिसराच्या आपुलकीची खरी ओळख आहे.
- मुर्जी पटेल
आमदार अंधेरी पूर्व विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारविषयक संसदीय स्थायी समिती अभ्यास दौरा 2026
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारविषयक संसदीय स्थायी समितीच्या अंदमान-निकोबार अभ्यास दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी श्री विजय पुरम (पोर्ट ब्लेअर) येथील स्वतंत्रवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतेच आगमन झाले!
आज श्री विजय पुरम येथील स्मार्ट सिटी प्रकल्पाला (Smart City Project) प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाचा आढावा घेतला जाणार आहे.
पर्यावरणीय समतोल राखत श्री विजय पुरमच्या आधुनिक विकासाचा मार्ग सुकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे!
- रवींद्र वायकर
लोकसभा सदस्य
Top Left Box: दिवस दुसरा श्री विजय पुरम (पोर्ट ब्लेअर) स्वतंत्रवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Had a productive meeting with Mr. Vitor Silva, President of the Africa, India, and Middle East (AIM) region at @Michelin
Discussed Michelin's plans to expand manufacturing, investment, local sourcing, exports and R&D in India, with a focus on innovation, road safety, sustainability and collaboration with Indian startups.
India's rapidly growing automotive ecosystem offers tremendous opportunities to Make in India, innovate in India and export from India.
- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
पूज्यपाद शासन प्रभावक आचार्य भगवंत श्री विजय राजरत्नसूरीश्वरजी महाराज साहेब यांच्या पावन निश्रेत मुलुंड येथे आयोजित 'त्रयोदशाह्निक महामहोत्सव' मध्ये सहभागी झाले.
या ऐतिहासिक सोहळ्यात 1062 हून अधिक भाविकांनी सलग 30 दिवसांचा मासक्षमण कडक उपवास पूर्ण करण्याचा अभूतपूर्व विक्रम रचला आहे. या प्रसंगी सर्व लहान-मोठ्या तपस्वींचे अभिनंदन करून त्यांना सुवर्णहाराची विशेष प्रभावना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पूज्य गुरुदेवांच्या 4 नवीन धार्मिक पुस्तकांचे विमोचनही पार पडले.
जैन धर्माची ही तपश्र्चर्येची परंपरा आत्मिक शांतीचा मार्ग दाखवते; अशा पावन प्रसंगी सर्व तपस्वींचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभल्याबद्दल मी स्वतःला धन्य मानते.
- रितू तावडे
मुंबई महापौर
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
India Blooms Yet Again! 7.8% GDP Growth in Q1 FY27
A herculean feat achieved despite global headwinds, oil price shocks, and supply chain disruptions
Beats RBI estimate of 7.0%
KEY HIGHLIGHTS AT A GLANCE
Real GDP ₹81.36 lakh cr, 8.2% Growth, Nominal GDP Growth 10.3%, Real GVA Growth 8.2%, Nominal GVA 11.5%
SECTORAL POWERHOUSES
Tertiary Sector Services 10.0%, Financial, Real Estate, IT & Professional Services 12.1%, Trade, Hotels, Transport & Communication 8.5%, Public Administration, Defence & Other Services 7.5%
Secondary Sector 8.6%, Manufacturing 9.2%, Electricity, Gas, Water Supply & Utilities 8.9%, Construction 7.7%
Primary Sector 2.9%, Agriculture & Allied 3.6%
DEMAND-SIDE DRIVERS
Gross Fixed Capital Formation (Investment) 11.9%, Private Final Consumption Expenditure 7.1%, Strong domestic demand and investment momentum continue to power growth
Source: GOI
जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताचा विकासाचा वेग!
जगाच्या आर्थिक आव्हानांमध्येही भारताची अर्थव्यवस्था 7.8% वाढीसह दमदार वाटचाल करत आहे, तर जागतिक GDP वाढीचा दर 2.9% आहे.
आर्थिक प्रगतीपासून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेपर्यंत, आत्मनिर्भर भारत आज आपल्या सामर्थ्याची
आमदार विले पार्ले विधानसभा - पराग अळवणी
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Under the leadership of http://Hon.ble Prime Minister Shri. Narendra Modi Ji, India continues to move ahead on the path of growth and development.
India's 7.8% growth shows the strength and potential of our nation.
This is the right choice. This is the right direction. This is the growth story of Bharat!
- मंगल प्रभात लोढा
आमदार मलबार हिल विधानसभा
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Convened a meeting with concerned officials to review the arrangements for the upcoming visit of His Highness Prince Rahim Aga Khan V of Switzerland. Issued necessary directions to ensure the visit is conducted smoothly, systematically and with the highest standards of safety and security.
- अॅड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
India's ability to stay resilient while the world slows down is not coincidental, it is the result of clear vision and steady leadership under Hon. PM Shri Narendra Modi Ji. Viksit Bharat is no longer just a dream, it is a direction we are firmly moving towards.
- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
प्रख्यात बालरोगतज्ज्ञ, नवजात शिशु अतिदक्षता तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. अमोल अन्नदाते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त केला.
आरोग्यसेवा, शिक्षण आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून वैजापूरसह मराठवाड्यात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि जनसेवेच्या कार्याचा पक्षाला निश्चितच मोठा लाभ होईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
गजानना गजानना पार्वती नंदन गजानना
श्री सिद्धिविनायक दर्शन
- Prasad Lad
Member of Legislative Council Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
'CJP' म्हणजे 'काँग्रेस जिताओ प्रोग्राम'! भारत जोडो यात्रेतील 180 संघटनाच आता नव्या नावाने CJPच्या माध्यमातून मैदानात उतरल्या आहेत
- Devendra Fadnavis
Chief Minister of Maharashtra
Read Full Article http://mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
CENTRAL BUREAU OF INVESTIGATION (INFORMATION SECTION)
CBI Court Sentences EPFO Officer to Four Years RI in Rs. 10 Lakh Bribery Case
Dated: 01.09.2026
The CBI Court, Pune, on 31.08.2026, has convicted and sentenced Devidas Shindkar, then Enforcement Officer in the Employees' Provident Fund Organisation (EPFO), Nashik, to Rigorous Imprisonment (RI) for Four Years with a Fine of Rs. 1,50,000, in a bribery case.
The Central Bureau of Investigation (CBI) registered the instant case based on a complaint by the General Secretary of a School against the accused on 17.04.2014. It was alleged that the accused had demanded a bribe from the complainant in connection with reduction of PF dues and penalty payable by the school. The accused initially demanded Rs.8.50 Lakh, which was subsequently enhanced to Rs.13 Lakh. After negotiation, the accused agreed to accept Rs.10 Lakh as bribe.
The CBI laid a trap on 21.04.2014 and caught the accused red-handed while demanding and accepting a bribe of Rs. 10 Lakh from the complainant.
After completion of the investigation, the CBI filed chargesheet on 21.07.2014 against the accused. The Hon'ble Court, after the trial, convicted and sentenced the accused, accordingly.
CBI Court Sentences EPFO Officer to Four Years RI in Rs. 10 Lakh Bribery Case
- Central Bureau of Investigation (CBI)
Read Full Article http://mumbaimitra.com





























Comments