भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दिमाखात संपन्न! 🎉
dhadakkamgarunion0
Apr 14
1 min read
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.






















Comments