नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
- dhadakkamgarunion0
- Oct 10
- 1 min read





कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी देवीच्या दर्शनासाठी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, मुंबई भाजपा प्रवक्ते उदय प्रताप सिंह, वरिष्ठ पत्रकार राजकुमार सिंह, जितेंद्र मिश्रा यांनी उपस्थिती लावली व दर्शन घेतले. यावेळी अनघा अशोकराव राणे आणि कुटुंबांनी स्वागत केले.







Comments