...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी ...
- dhadakkamgarunion0
- 8 hours ago
- 8 min read
DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !आठवणींच्या पलीकडे... दादांचा जिवंत वारसा!स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे लोकार्पण आज संपन्न झाले.यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरणीय दादांना विनम्र अभिवादन करण्यात आले. नटराज छायाचित्र प्रदर्शनाला भेट देत दादांच्या जीवनातील विविध टप्पे, जनसेवेची तळमळ, विकासासाठीचे योगदान आणि अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, कार्यपद्धती, जनहिताची बांधिलकी आणि विकासाची दूरदृष्टी आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी बारामतीसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला वारसा आणि दाखवलेली विकासाची वाट कायम प्रेरणा देत राहील.हे छायाचित्र दालन आणि पूर्णाकृती पुतळा हे केवळ स्मृती जपणारे नसून, दादांच्या विचारांचा, कार्याचा आणि विकासाच्या दूरदृष्टीचा जिवंत वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारे प्रेरणास्थान ठरणार आहेत. बारामतीकरांनी दादांवर जपलेलं प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच'...सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, पत्रकार आणि थोर समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम.- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !युवाओं का भविष्य किसी भी दलगत राजनीतिक मतभेद से ऊपर है।NEET पेपर लीक जैसे मामलों मामलों में दोषियों के खिलाफ त्वरित और कठोर कार्रवाई आवश्यक है। यदि सरकार ने फास्ट ट्रैक कोर्ट के गठन और शीघ्र न्याय की दिशा में कदम उठाए हैं, तो इन कदमों की प्रभावशीलता पर संसद में गंभीर चर्चा होनी चाहिए।दुर्भाग्य की बात है कि विरोधी दल के कुछ लोग विद्यार्थियों की वास्तविक चिंताओं के समाधान पर ध्यान देने के बजाय इस संवेदनशील विषय को राजनीतिक विमर्श का माध्यम बनाने का प्रयास कर रहे हैं। देश के छात्र राजनीतिक बयानबाजी नहीं, बल्कि समयबद्ध न्याय, निष्पक्ष व्यवस्था और ठोस कार्रवाई की अपेक्षा रखते हैं।प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी का स्पष्ट संदेश है कि युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करनेवाले किसी भी व्यक्ति को कानून के दायरे में लाकर कठोरतम दंड दिलाया जाएगा। विद्यार्थियों का विश्वास बनाए रखना और उनके भविष्य को सुरक्षित करना सरकार की सर्वोच्च प्राथमिकता है।- प्रसाद लाड
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !पंढरीची वारी म्हणजे श्रद्धेचा, समतेचा आणि भक्तीचा अखंड उत्सव...
प्रत्येक पावलागणिक घुमणारा "ज्ञानबा तुकाराम" नावाचा गजर, लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांतील अढळ विश्वास आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस समाधान मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.
वारीत चालताना नकळत मनही त्या भक्तिरंगात रंगून जाते. प्रत्येक नामस्मरण अंतर्मनाला स्पर्श करत जाते... इथे प्रत्येकाच्या मनात असते विठूमाऊलीच्या चरणी अढळ श्रद्धा... हा अनुभव फक्त जगता येतो... आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा असतो.
|| विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल! ||- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !पूर्व-पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 2B ने गाठला आणखी एक मैलाचा टप्पा !!एजेआयएमटीडीसी येथे टर्नेल उड्डाणपुलाच्या 70 टन वजनाच्या पहिल्या बंक-स्पन पिगर्ड सेगमेंटची यशस्वी उभारणी आणि स्थापना पूर्ण केली आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक आल्हादक केबल-स्टे पुलासाठी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून दुर्घटनेसाठीच्या कामाला अधिकच गती मिळाली आहे.200 मीटर लांबीचा हा पूल पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर, वांद्रे टर्मिनस येथून उभारला जात आहे. हा परिदार मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या आणि गुंतागुंतीच्या वाहतूक पाटीडपैकी एक आहे.या केबल-स्टे पुलाची वैशिष्ट्ये:104 मीटरचा मुख्य स्पॅन, ज्याला 43 मीटर आणि 53 मीटर लांबीचे बंक-स्पन आधार देतात.एकूण 48 प्रीकास्ट टर्नेल सेगमेंट्स - 24 बंक-स्पनसाठी आणि 25 मुख्य स्पॅनसाठी.20.1 मीटर उंचीचे दोन पायलन, ज्यांच्या सहा काउंटिंग टप्प्यांपैकी चार टप्पे दोन्ही किनारी पूर्ण झाले आहेत.पाया आणि पिलर्ससह संपूर्ण लांबीवरचे काम पूर्ण झाले आहे.70 टन वजनाच्या पहिल्या सेगमेंटची यशस्वी स्थापना झाल्याने आता टर्नेल सुपरस्ट्रक्चरच्या पुढील टप्प्याला कामाला गती मिळणार आहे.या कामगिरीने आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूल कार्यरत रेल्वे मार्ग आणि मुंबईतील वाहतूक दाटीवाटीच्या महामार्गापैकी एकावर उभारला जात आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक अखंड सुरू असताना हे महत्त्वाचे काम दृष्टीने आणि यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.या यशाला नियोजन, अचूकता आणि दक्षतेतलेला सर्वोच्च प्राधान्य देत अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या सर्व अभियंत्यांचे, कामगारांसाठी आणि संपूर्ण प्रकल्प पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन !!मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 2B (महाराष्ट्र नगर-म्हाडा ते डी. एन. नगर, अंधेरी) च्या पूर्णत्वाच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.ही मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पूर्व-पश्चिम उपनगरांमधील दळणवळण अधिक सुलभ होईल. प्रवासाचा वेळ तासांऐवजी 50 ते 75 टक्क्यांनी कमी होईल आणि टक्सीवरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल. याव्यतिरिक्त, ही मार्गिका इतर चार मेट्रो मार्गिका, मोनोरेल तसेच पश्चिम व मध्य रेल्वे नेटवर्कशी सहज जोडली जाणार आहे.आणखी एक टप्पा पूर्ण... आणखी एक महत्त्वाची जोडणी पूर्णत्वाच्या दिशेने.
#MumbaiInMinutes या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार दिला जात आहे.
टप्प्याटप्प्याने मुंबई अधिक वेगवान आणि सक्षम होत आहे.- MMRDA Read Full Article 🌐mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !CBI Conducts Searches at Multiple Locations in Chandigarh and Ludhiana in Connection with Alleged Misappropriation of Funds of Municipal Corporation Chandigarh and Chandigarh Smart City Limited- Central Bureau of Investigation (CBI)Press Release
www.cbi.gov.in CENTRAL BUREAU OF INVESTIGATION
INFORMATION SECTIONCBI Conducts Searches at Multiple Locations in Chandigarh and Ludhiana In Connection with Alleged Misappropriation of Funds of Municipal Corporation Chandigarh and Chandigarh Smart City LimitedDated: 23.07.2026The Central Bureau of Investigation (CBI), has conducted searches at multiple locations in Chandigarh and Ludhiana in connection with the case involving misappropriation of funds from HDFC First Bank accounts of Chandigarh Smart City Ltd. (CSCL) and Municipal Corporation Chandigarh.The searches were conducted at five (05) locations, including residential premises, business establishments of concerned bank officials, the Advocate, funds belonging to Municipal Corporation Chandigarh and Chandigarh Smart City Limited, public servant Anubhav Mishra of CSCL and private entities connected with the investigation.During the searches, various incriminating documents and articles were recovered and seized. These include digital evidence like storage drives, digital signatures, property related documents, financial records, multiple electronic devices and other documents relevant to the investigation.The seized documents and electronic records are being examined and analysed as part of the ongoing investigation.It may be recalled that the CBI had taken over the investigation from the State Vigilance and Anti-Corruption Bureau, Haryana, at the request of the State Government. The fraud relating to HPSCB forms part of a larger banking fraud at the Sector-32 Branch of HDFC First Bank, Chandigarh, wherein government funds amounting to approximately 924 crores belonging to eight departments of the Government of Haryana were allegedly siphoned off through forgery/unauthorized Fixed Deposits and fraudulent debit transactions and subsequently routed through shell entities.So far, the CBI has filed chargesheets against 17 accused in the Haryana case, including six bank officials of HDFC First Bank and AU Small Finance Bank, three public servants of the Government of Haryana, two companies and six private individuals.The CBI has also taken over two related cases from the Union Territory of Chandigarh - one pertaining to Chandigarh Smart City Limited (CSCL)/Municipal Corporation Chandigarh and another relating to Chandigarh Renewable Energy and Science & Technology Promotion Society (CREST). Chargesheets have already been filed in both cases. In the CSCL case, the CBI has chargesheeted five bankers, one Advocate and three private individuals. In the CREST case, chargesheets have been filed against five bankers, two CREST officials, four private individuals and two companies.The CBI remains committed to bringing all those responsible to justice and ensuring that the complete trail of misappropriated public funds is identified and the proceeds of crime are effectively traced....... Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आणि त्या योजनांचा सामान्य शेतकऱ्यांना मिळणारा लाभ यामुळे आज शेतकऱ्यांची परिस्थिती कमालीची सुधारली आहे!
एक शेतकरी स्वतः आपला अनुभव सांगतो आहे!- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !"न्यू इंग्लिश स्कूलला सदिच्छा भेट."आज माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलला सदिच्छा भेट देण्याचा योग आला.यावेळी शाळेच्या प्राचार्या वाज मॅडम, बर्वे एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त प्रसाद वाईंगणकर सर तसेच शिक्षक ढोणे सर यांच्यासोबत विविध महत्वापूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली.विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेत अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा (Labs) उभारणे, आवाज व रोषबुद्धी लॅब विकसित करणे, तसेच शाळेतील विविध पायाभूत सुविधांचे नूतनीकरण (Renovation) करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.न्यू इंग्लिश स्कूल ही माझी शाळा असल्याने या संस्थेशी माझे भावनिक नाते आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून या ऐतिहासिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांप्रती माझी जबाबदारीही तितकीच मोठी आहे. ही जबाबदारी लक्षात ठेवून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची माझी भूमिका कायम राहील.आज झालेल्या सकारात्मक चर्चेचे ठोस आणि चांगले परिणाम लवकरच दिसतील, असा मला विश्वास आहे.शेवटी, माझ्यावर संस्कार करणाऱ्या वाज मॅडम तसेच न्यू इंग्लिश स्कूलमधील सर्व गुरुजनांचे मनःपूर्वक आभार. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हेच माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी राहतील.- Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !"मैं आजाद हूं और आजाद ही रहूंगा" या अमर घोषणेने ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून सोडणारे महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!- राजन नाईक
आमदार नालासोपारा विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संसदेत चर्चा झाली पाहिजे, 'विद्यार्थ्यांच्या जीवनाशी कुणालाही खेळू देणार नाही', अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. याचा अर्थ सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर आहे, चर्चेला तयार आहे.
परंतु विरोधक मात्र चर्चेला तयार नाहीत. कारण त्यांना समस्येचे निराकरण नको आहे, त्यांना याचे राजकारण करायचे आहे.- अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व
विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !Addressed a press conference at the BJP Maharashtra Headquarters, Nariman Point, Mumbai, and exposed the agenda behind the so-called CJP agitation. Was joined by Govind Yetekar (BJP Media Head), Omprakash Chauhan (Co-Media Head, BJP), Acharya Pawan Tripathi (General Secretary, Mumbai BJP), and Navnath Ban (Chief Spokesperson, Maharashtra BJP).What began as a student movement has now turned into a politically driven campaign backed by left-wing groups, anti-national elements, and foreign forces aiming to derail India's growth. As India moves towards becoming a $5 trillion economy and the world's third-largest economy by 2029, such forces are attempting to obstruct our progress. Unfortunately, the opposition has aligned with the so-called "Tukde Tukde Gang" to weaken the BJP government under the leadership of Hon'ble PM Shri Narendra Modi JiOn the NEET paper leak issue, the government acted promptly, handing over the probe to the CBI, forming an SIT, and conducting a re-examination. However, the opposition has chosen to politicise the matter. This agitation is being fuelled through a planned "toolkit," and is no longer a genuine student-led movement.Despite repeated appeals, protestors continue to shift their stance, proving their intent is disruption, not dialogue. The poor response to the Maharashtra bandh reflects the lack of public support. I urge the youth of the country not to fall prey to such misleading narratives and to stand firmly with India's development.- अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिमविधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.- नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे
विकास मंत्री Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !गणेशोत्सवाला लोकचळवळीचं रूप देणारा विचार. शिवजयंतीतून जागवलेला स्वाभिमान, आणि स्वराज्याचा अखंड ध्यास. अशा युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.- योगेश सागर
आमदार कांदिवली पश्चिम
विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !गुंदवली येथील आमच्या श्री एकमेव दहीकला पथकाच्या सरावाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्याचा योग आला. यावेळी पथकातील गोविंदांशी मनमोकळा संवाद साधला.पहिल्याच सरावापासून जाणवलेला ताळमेळ, प्रत्येक थर उभारताना दिसणारी एकाग्रता आणि पथकातील प्रत्येकाची तयारी पाहून आनंद वाटला. दहीहंडीच्या दिवशी उभा राहणारा प्रत्येक मानवी मनोरा अशाच असंख्य सरावांचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम असतो.श्री एकमेव दहीकला पथकाला यंदाच्या दहीहंडीसाठी मन-पूर्वक शुभेच्छा. प्रत्येक सराव सुरक्षित पार पडो, प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो आणि यंदाही आपल्या पथकाची कामगिरी सर्वांच्या स्मरणात राहो.- मुर्जी पटेल
आमदार अंधेरी पूर्व
विधानसभा Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे असंतोषाचे जनक, थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!- रवींद्र वायकर
लोकसभा सदस्य Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !प्रधानमंत्री @NarendraModi जी ने ये स्पष्ट कर दिया है कि जो दोषी हैं उन पर फास्ट ट्रैक कोर्ट बनाकर कठोर से कठोर कार्रवाई करते हुए कड़ी सजा दी जाएगी।हमारा कांग्रेस और विपक्ष से अनुरोध है कि इस विषय का राजनीतिकरण ना करें। भागें मत, चर्चा कीजिए।- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत
शासन Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !शिवाजी हॉल, कामा लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई- वार्ड क्र. 130आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवशी महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याची काही क्षणचित्रे....- रितू तावडे
मुंबई महापौर Read Full Article 🌐 mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
...तीन प्रखरचा आवाज - विश्वासार्ह बातमी !महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम!मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्र. 83 येथे आयोजित मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व जनजागृती उपक्रम- पराग अळवणी
आमदार विले पार्ले
विधानसभा
Read Full Article 🌐 mumbaimitra.com























Comments