top of page

जय महाकालेधर सेवा पांडेशन...

  • dhadakkamgarunion0
  • 1 day ago
  • 5 min read

DAILY MUMBAI MITRA

जय महाकालेधर सेवा पांडेशन

(N.G.0.)

श्री रामचरितमानस महायज्ञास सदिच्छा भेट

आज नवजीवन विद्या मंदिर स्कूल, 90 फूट टोड, ओसवाल नगरी, नालासोपारा पूर्व येथे जय महाकालेश्वर सेवा फाउंडेशन आयोजित श्री रामचरितमानस महायज्ञ, अखंड रामचरितमानस पाठ, हवन व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला.

या पवित्र धार्मिक सोहळ्यात सहभागी होत भगवान श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली. समाजात शांतता, सौहार्द, संरकार आणि आध्यात्मिक मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठी अशा धार्मिक उपक्रमांचे मोठे योगदान आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

राजन नाईक आलदार लालासोपाटा विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रगीत सुरु असताना भावूक झाली. पोडियमवर उभी असताना भारताचा तिरंगा सर्वोच्च स्थानी फडकताना पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. जगात भारताची मान उंचावणाऱ्या सुवर्णकन्या मीराबाई चानू यांचे मनःपूर्वक अभिनंदन

अतुल भातखळकर आमदार कांदिवली पूर्व विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

When unrelenting effort meets unwavering passion, history is made!

Rishikant Singh's silver-medal triumph in the Men's 60kg Weightlifting event at #CWG2026 has given the nation yet another unforgettable moment of celebration. Thank you for making over a billion hearts swell with pride.

May you continue to soar to new heights! Jai Hind!

अमित साटम आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

ज्यातील गाव तलाव साठवण तलाव, पाझर तळाद शिवकालीन तलाट, मालगुजारी तलाव बेरीज, देवडे तसेच इतर नैसनिक जलावव जलाशयामधी ग्रामपंचायती आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहभागातून यौन संचयन व नस्यनवर्याला चालना देण्यासाठी डीपीटीसीच्या नाव्यनातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत आण मलवाठारा विभाग, ग्रामविकास विभाग आणि मृट व जलसंधारण विभागाच्या अधिकारादोषत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

जिल्हा परिषदाच्या अखत्यारित अालेले तलाव मन्यसंवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करम्यातीवरच तलावांमधील राळ कारणे अतिक्रमणे हटविणे आणि जलसाव्यांची धन वाढविणे यादव बैठकीत सविस्तर या करण्यात आली,

प्रथम 25 गावांची प्रायोगक तत्वावर निवड करून ही योजना टायाम्यात वैणार असून, लयानंतर टप्याटप्याने राज्यातील तवं गासिध्ी ठा टोललेचा विस्तार करण्याचा मानस आहे. यासाठी गळ्यव्यवसाय विभान, ग्रामविकास विजार जागि नंद व जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार कैटग्याचबलही कार्यवाही करण्यात येणार आहे.

या माध्यमातून वारिक नीना महाकायासाठी अधिक संधी उपलाश करून देयांना आविष्क्ष्म करण्यासोबतच नाव तत्ववादास्त आणि प्रभावी वापर करण्यास निश्चितच मदत होईल

बैठकीला महावच्यवतारा आयुक्त श्रीमती प्रेरणा देशकतार, बहनायुक श्री. देवरे, प्रागपद मुख्य आणि मृद व जलसंधारण विभागाचे वरिश अधिकारी उपश्थित होत

नितेश टाणे

अहाराष्ट्र शासन मास्यव्यवसाय आदि विकास मंत्री

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

सहकारातून समृद्धी 'भारत टॅक्सी' ओता महाराष्ट्रात देखील...

- योगेश सागर आजदार कांदिवली पश्चिम विधानसभा

- Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

ने वा रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेर्वि जाणावा॥

अंत तुकाटाम महाराजांनी या चार ओळींत मांडलेला पठोपकाराचा विचार आजही तितकाच जिवंत आहे. त्याच तिचाटाचं एक सुंदर रूप म्हणजे रकदान,

रक्तदान म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यासाठी दिलेला निस्वार्थ हातभार, कदाचित टोवेलाच भक्तीचे हम म्हणत असावेत,

आरे येथील श्रीटाम मंदिरात अखिल भारतीय कच्छ वागह लेवा पाटीदार समाज यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिविहास भेट दिली यावेळी स्वेच्छेने रक्तदान करणाया सर्व हकदाव्याच्या सेवाभावाला सलाल केला तसेच हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे आयोजित करणाच्या सर्व आयोजकांचे मन पूर्वक अभिनंदन केले

रक्तदान करताना आपले एक नेमके कोणाच्या मदतीला येणार आहे, हे कोणालाच माहीत नसते. तटीही केवळ उखाद्याचा जीव वाचाता या भावनेतून पुढे येणारा प्रलोक रक्तदाता निस्वार्थ सेवेची ग्राही ओळया करून देतो.

- मुर्जी पटेल आमदार अंधेरी पूर्व विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन... आपले विचार, तत्त्वज्ञान आणि राष्ट्रकार्यासाठीचे योगदान देशातील प्रत्येक पिढीला सदैव प्रेरणा देत राहील.

- रवींद्र वायकर लोकसभा सदस्य

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

My remarks to the media outside Parliament have been maliciously doctored using Al to create and circulate a deepfake video in an attempt to spread misinformation.

I have filed a police complaint, and an FIR (No. 123/26) has been registered at Chanakyapuri Police Station at 4:35 AM on 25 July 2026. Strict legal action will be taken against everyone involved in creating, circulating, or amplifying this lake video.

The irresponsible misuse of artificial intelligence to mislead the public cannot and will not be tolerated.

I urge everyone to rely only on verified and authentic sources for information

I have complete faith that India's aware and tech-savvy citizens, especially our youth, will not fall prey to such misinformation.

- पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शायन

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

हे दृश्य आहे मुंबईचे... नव्या युगातील भारताचे!

केवळ नवे रस्ते आणि पूलच नाहीत, तर आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली हा आहे भारताला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या वेगाचा पुरावा!

- रितू तावडे मुंबई महापौर

- Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा।

2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या भारताचा युवा वेटलिफ्टर राजा मुथुपांडी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीने त्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि उत्कृष्ट कामगिरीला सलाम!

राजा मुथुपांडी, तुमच्या या शानदार यशाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

- पराग अळवणी आमदार विले पार्ले विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नागरिकांना जलद, पारदर्शक आणि विश्वासार्ह शासकीय सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा-महायुती सरकारने टराज्यभर क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम सुरु केली आहे. पुढील तीन वर्षांत प्रत्येक पात्र लाभाथ्यर्थ्यांपर्यंत आधुनिक आणि सुरक्षित स्मार्ट शिधापत्रिका पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शिधा वितरण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होऊन नागरिकांना अधिक कार्यक्षम सेवा मिळणार आहे.

- मंगल प्रभात लोढा आमदार मलबार हिल विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

मा. राज्यपाल जीष्णु देव वर्मा जी, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार जी यांच्या उपस्थितीत आमच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित 'कारगिल विजय दिवस' निमित्त वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा लोकभवन पैंथे पार पडला. याकार्यक्रमात उपस्थित वीरसैनिक व वीरसैनिकांच्या परिवारासोबत संवाद साधला. यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अॅड. आशिष शेलार विद्यमान कैबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन

Read Full Article mumbaimitra.com

DAILY MUMBAI MITRA

गोरेगाव विधानसभेच्या वतीने पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांचा आकाशवाणीवर प्रसारित होणारा 'मन की बात' कार्यक्रमात सहभाग घेतला.

विद्या ठाकूर आमदार गोरेगाव विधानसभा

Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA Gen Z Isn't Chasing Bigger Homes. It's Changing the Rules of Homebuying.

From renting longer to buying smarter, Gen Z is reshaping India's housing market, pushing developers to prioritise affordability, technology, flexibility and community living Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA

Plot or Flat: Choosing the Right Investment for Long-Term Returns

Plots offer stronger appreciation potential, while flats provide rental income, financing ease and tax benefits, making investment choices dependent on individual financial goals Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA What's Driving India's Steel Industry Through Another Quarter of Strong Growth

Rising domestic demand, expanding capacity, green steel initiatives and infrastructure investments kept India's steel industry on a steady growth path during Q1 FY2026-27 Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA The Business Districts Driving APAC's Growth Commercial

From Singapore to New Delhi, these five business districts are redefining office markets, attracting global capital, and setting new benchmarks for integrated urban development Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA Steady, Not Stalled: Why India's Real Estate Confidence is Finding its Balance

Knight Frank-NAREDCO's Q2 2026 sentiment index signals stabilising confidence as resilient office demand and steady housing fundamentals help India's real estate weather global economic uncertainties Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA UP Housing Board to Demolish 44 Sealed Properties in Meerut

The Uttar Pradesh Housing Board will issue 15-day notices before demolishing 44 sealed properties in Meerut, following a Supreme Court order to remove illegal constructions Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA Can the Gurugram-Rewari Highway Become New Gurugram's Next Growth Catalyst?

Once operational, the Gurugram-Rewari Highway will reduce travel time to 45 minutes, improving regional connectivity and opening new opportunities for real estate development Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA GCCs Set to Drive Half of India's Office Space Demand

GCCs have leased nearly 118 million sq. ft since 2021 and are projected to drive 45-50% of India's office demand through 2028 Read Full Article mumbaimitra.com


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page