के-दक्षिण विभाग प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश मसले ...
DAILYMUMBAI MITRA
के-दक्षिण विभाग प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश मसले जी यांच्या घरी विराजमान गणरायाचे आमदार श्री. मुर्जी काका पटेल जी, नगरसेविका ममता पंकज यादव, नगरसेविका जगदीश्वरी अमीन आणि नगरसेविका अंजली सामंत यांच्यासमवेत दर्शन घेतले.
विघ्नहर्ता श्री गणेश सर्वांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करो आणि प्रत्येकाच्या घरात समृद्धी आणो, हीच प्रार्थना!
- अमित साटम
आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या दिशेने एक नवी सुरुवात!
नवी मुंबईतील सीवूड्स येथे OVIRA Ayurveda च्या पहिल्या पंचकर्म केंद्राचा शुभारंभ आज संपन्न झाला.
माझे सुपुत्र डॉ. यश प्रवीण दरेकर, भारत थोरात, डॉ. प्रतीक निंबाळकर आणि संपूर्ण OVIRA टीमने एकत्रितपणे आयुर्वेद, पंचकर्म आणि आधुनिक वेलनेस यांचा संगम साधण्याच्या उद्देशाने या केंद्राची सुरुवात केली.
या शुभारंभ सोहळ्यास माझ्या सोबत राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गणेशजी नाईक, नवी मुंबईच्या महापौर सौ. सजाताई पाटील, महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सौ. सायली प्रवीण दरेकर, किशोर धारिया, नगरसेवक विशाल विचारे, विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे तसेच नगरसेविका संतोषी म्हात्रे यांची उपस्थिती लाभली.
OVIRA Ayurveda च्या माध्यमातून आयुर्वेदिक पंचकर्म, वेलनेस आणि निरोगी जीवनशैलीचा अनुभव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा नवा प्रवास सुरु झाला आहे.
OVIRA Ayurveda परिवाराला पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!
- प्रविण दरेकर
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
DAILY MUMBAI MITRA
Ministry of Steel Puts E-Waste and Cleanliness at Heart of Campaign 6.0
Special Campaign 6.0 will focus on e-waste management, mechanised cleaning, clearing pending matters and boosting public awareness through digital platforms and outreach initiatives
DAILY MUMBAI MITRA
ED, Jaipur Searches under FEMA exposed a nexus routing ₹5.10 Cr from Belgium-based Amar ASBL (managed by Jose & Salian Goffinet) without FCRA registration. Funds routed via locals Deu Ram & Gyan Chand under false pretexts were allegedly used for conversion activities proselytization and personal use.
- Enforcement Directorate (ED)
DAILY MUMBAI MITRA
बाप्पा घरी आले...घर आनंदाने, प्रेमाने आणि आपुलकीने भरून गेलं!
गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आदिवासी विकास आढावा समिती (मंत्री दर्जा अध्यक्ष) श्री विवेक भाऊ पंडित जी (बाबा), खासदार डॉ. श्री. हेमंत सवरा जी, नालासोपाऱ्याचे आमदार श्री. राजन नाईक जी, भाजपा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, इतर नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, भाजपा प्रकोष्ठ, प्रदेश व मंडळ पदाधिकारी, सरचिटणीस, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, BLA-2, पत्रकार बंधू भगिनी स्थानिक नागरिक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या घरी आवर्जून येऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार!
ही भेट फक्त बाप्पांच्या दर्शनापुरती नव्हती... तर कामाच्या धावपळीतून काही क्षण एकत्र बसून मनमोकळ्या गप्पा मारण्याची, हसण्याची आणि कुटुंबासोबत आपुलकीचा वेळ घालवण्याची होती.
राजकारण आणि कामाच्या पलीकडे जपली जाणारी ही माणुसकीची आणि आपुलकीची नाती माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत.
बाप्पांच्या आशीर्वादाने ही नाती अशीच घट्ट होत राहोत.
गणपती बाप्पा मोरया!
- Sneha Dube Pandit
MLA Vasai Constituency, Maharashtra
DAILY MUMBAI MITRA
एशियन गेम्समध्ये सुचिका तारियालची ऐतिहासिक कामगिरी!
आयची-नागोया एशियन गेम्स 2026 मध्ये महिलांच्या पारंपरिक MMA 60 किलो वजनी गटात सुचिका तारियालने कांस्यपदक पटकावले. तिच्या या दिमाखदार कामगिरीबद्दल अभिनंदन!
एशियन गेम्सच्या MMA स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरत सुचिकाने इतिहास रचला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाचा विशेष आनंद आहे.
सुचिकाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
- सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
DAILY MUMBAI MITRA
Participated in the Russia-India Roundtable on Labour Mobility and Skill Portability, bringing together representatives from the Government of Maharashtra, the Consulate General of the Russian Federation, IOM, ILO, NITI Aayog, MEA, MSDE, NSDC International, MITRA, industry bodies and recruiting agencies.
The roundtable provided a platform to discuss international workforce opportunities, skill portability and pathways for strengthening employment opportunities for skilled Indian youth in Russia.
The discussions brought together government officials, international organisations, industry representatives and recruitment agencies to explore opportunities for collaboration in labour mobility and skill development.
- मंगल प्रभात लोधा
आमदार मलबार हिल विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
॥ मंगलमूर्ती मोरया ॥
'News18 लोकमत' वृत्तवाहिनीच्या कार्यालयात उपस्थित राहून लाडक्या बाप्पाचे मनोभावे दर्शन व आरती केली.
यावेळी खासदार श्री. नरेश म्हस्के, वाहिनीचे संपादक श्री. मंदार फणसे, वृत्तसंपादक श्री. अमित मोडक आणि टीम News18 उपस्थित होती.
सर्व मुंबईकरांच्या उत्कर्षासाठी व कल्याणासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.
- रितू तावडे
मुंबई महापौर
DAILY MUMBAI MITRA India's Data Centre Capacity Hits 1,789 MW, Pipeline Reaches 3,860 MW by 2030 2.
APAC data centre capacity is projected to grow 2.7x by 2030, requiring US$280 billion investment, with India accounting for US$29.9 billion in development capital Here is only text from your 9 slides:
DAILY MUMBAI MITRA
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. देशाचे नागरिक नसताना मतदार यादी त्यांचे नाव कसे आले, याबाबत नव्याने तपास करण्याचे आदेश दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दिलेले आहेत.
- अतुल भातखळकर
आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित तलाव किंवा जलाशय व इतर ठिकाणी पंचनामे करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी बाबत आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली.
आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांना दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागाची आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व तलाव, जलाशय व मत्स्यशेतीच्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी.
प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी संबंधित तलाव व जलाशयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील सद्यस्थितीची माहिती घ्यावी. तसेच स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधून दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामाची जाणून घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यातील एकूण तलावांची संख्या, सद्यस्थितीतील पाणीपातळी, संभाव्य बाधित तलाव तसेच संबंधित तालुक्यांची माहिती तातडीने संकलित करावी, असे निर्देश संबंधितांना दिले.
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मी स्वतः देखील विविध भागांचा दौरा करणार असून, राज्यातील बाधित मच्छीमारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दिली.
बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मंत्रालय, मुंबई येथील मत्स्यआयुक्त भानुदास पालवे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ऑनलाइन उपस्थित होते.
- नितेश राणे
महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
DAILY MUMBAI MITRA
Took the divine darshan of Ganpati Bappa and performed aarti at the News18 Marathi news channel's office in Mumbai. Prayed to Ganpati Bappa for the happiness, prosperity and well-being of all.
- Devendra Fadnavis
Chief Minister of Maharashtra
DAILY MUMBAI MITRA
मी आधी मराठी, नंतर गुजराती. 1910 पासून माझं कुटुंब मुंबईच्या मातीशी जोडलेलं आहे. मराठी, उत्तर भारतीय, गुजराती आणि प्रत्येक समाजघटकासाठी भेदभाव न करता काम केलं; जनतेनेही निवडणुकीपलीकडे दिलेला विश्वास हीच माझ्या कामाची खरी ताकद आहे.
- योगेश सागर
आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
#AsianGames2026 मध्ये भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक!
मिश्र मार्शल आर्टसच्या महिला Traditional 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावत इतिहास रचणाऱ्या सुचिका तारियाल यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आशियाई क्रीडा स्पर्धेत MMA मध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होण्याचा मान मिळवत सुचिका यांनी देशाचा गौरव वाढवला आहे.
आपली जिद्द, मेहनत आणि दमदार कामगिरी नव्या पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.
तिरंग्याचा मान उंचावणाऱ्या सुचिका यांना सलाम! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा- अशीच चमकत राहा!
- पराग अळवणी
आमदार विले पार्ले विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
Gated Communities Open New Market for Brands and Retailers
Gated communities could house nearly half of urban households by 2031, creating new opportunities for brands, retailers and digital service providers
DAILY MUMBAI MITRA
A historic Bronze for Bharat!
Suchika Tariyal scripts history by winning India's first-ever MMA medal at the #AsianGames2026.
Congratulations, Suchika! Your grit and determination have made the nation proud.
- पीयूष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
DAILY MUMBAI MITRA
Heartfelt congratulations to Rudrankksh Patil, Parth Mane and Himanshu Dhillon for an incredible performance at the Asian Games 2026. India is proud of you.
May your future journeys be filled with even greater triumphs.
- ॲड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन
DAILY MUMBAI MITRA
Indian Cities Battle for Real Estate ROI as Homebuyers Debate Investment
Homebuyers on Reddit's r/indianrealestate debate Bengaluru, Hyderabad, Pune, Mumbai and NCR, weighing appreciation, rental income, jobs, affordability and infrastructure for future returns
DAILY MUMBAI MITRA
CBI Apprehends DUSIB Executive Engineer in Bribery Case
- Central Bureau of Investigation (CBI)
CENTRAL BUREAU OF INVESTIGATION
(INFORMATION SECTION)
CBI Apprehends DUSIB Executive Engineer in Bribery Case
Dated: 21.09.2026
The Central Bureau of Investigation (CBI) has apprehended Executive Engineer of Delhi Urban Shelter Improvement Board (DUSIB), Seemapuri, New Delhi, in a bribery case.
The CBI registered the instant case on 19.09.2026 against the said accused based on a complaint. It was alleged that the accused Executive Engineer, DUSIB demanded a bribe of Rs. 2,50,000 from the complainant for allotment of ground for Ramleela at Nand Nagri, Wazirabad, Delhi and agreed to accept the same in two installments.
The CBI laid a trap on 19.09.2026 and caught the accused Executive Engineer, DUSIB, red-handed while demanding and accepting the first installment of Rs. 1 Lakh from the complainant for allotting Ground for Ramleela, to the Complainant. During the house search of the accused Executive Engineer, cash amount of Rs. 41Lakh was seized.
Further investigation is under way.
The strict action by the Central Bureau of Investigation (CBI) against corrupt public servants underscores its firm commitment to curbing corruption. Citizens who come across instances of corruption or are subjected to demands for bribes by public officials are encouraged to report such matters. They may visit the Office of ACB, CBI, Delhi, 1st Floor, CBI Building, CGO Complex, Lodhi Road, New Delhi, or call on 011-24367887 and mobile No. 994... to lodge their complaints or share any relevant information.
DAILY MUMBAI MITRA
सेवाव्रती व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!
राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि संस्कारक्षम कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, 'वकील साहेब' म्हणून परिचित असलेले आदरणीय लक्ष्मणराव इनामदार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
नि:स्वार्थ सेवा, शिस्त, संघटनकौशल्य आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचा आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर ठेवला. असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे विचार आणि कार्य आजही मार्गदर्शक ठरतात.
त्यांच्या राष्ट्रसेवेच्या विचारांना स्मरणात ठेवून समाजहित आणि राष्ट्रहितासाठी कार्यरत राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!
- Prasad Lad
Member of Legislative Council
Maharashtra
DAILY MUMBAI MITRA
Five Micro-Markets Emerging as New Real Estate Investment
Shilaj, North Bengaluru, West Hyderabad, Hinjewadi-Wakad and Noida-Greater Noida are seeing rising interest as new infrastructure, jobs and housing projects expand
DAILY MUMBAI MITRA
London vs Dubai vs Mumbai: The New Global Luxury Realty Race
London brings heritage, Dubai offers scale, while Mumbai builds vertical exclusivity as global HNIs compare luxury homes across three competing real estate markets
DAILY MUMBAI MITRA
80 हून अधिक पुनर्विकास प्रकल्पांवरील स्थगितीविरोधात ठाम भूमिका!
वसई-विरारमधील 80 हून अधिक पुनर्विकास प्रकल्पांना अचानक स्थगिती देण्यात आल्याने हजारो मूळ रहिवासी, घरखरेदीदार आणि गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. मंजूर नकाशे, बांधकाम परवान्याने आणि महाराष्ट्राच्या मंजुरीवर विश्वास ठेवून ज्यांनी आपली घरे विकली, कर्ज घेतली आणि नव्या घराचे स्वप्न पाहिले, त्यांना प्रशासकीय किंवा तांत्रिक त्रुटीचा फटका बसता कामा नये.
जनतेच्या ह्याच प्रश्नासाठी आज मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांची मंत्रालयात भेट घेऊन ठोस मागणी मांडली.
- स्थगिती, ओसी आणि दस्त नोंदणीवरील निर्बंधांना तात्काळ स्थगिती
- प्रत्यक्ष प्रकल्पाचा स्वतंत्र फेरआढावा
- तांत्रिक तपावत असल्यास नियमानुसार नियमितीकरणाची संधी
- दोषी अधिकारी, वास्तुविशारद व विकासकांची स्वतंत्र जबाबदारी निश्चित करणे
- रहिवासी, महापालिका, म्हाडा, बँका व विकासक यांच्यात उच्चस्तरीय बैठक
निष्पाप रहिवाशांना प्रशासकीय त्रुटीची शिक्षा मिळू नये, हीच आमची स्पष्ट भूमिका आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जुन्या आणि धोकादायक इमारतीतून सुरक्षित, हक्काच्या नव्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.
जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवणे आणि तो निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करणे- हीच जनसेवेची भूमिका!
- राजन नाईक
आमदार नालासोपारा
विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
Indian Buyers Prefer Ready-to-Move Homes Over New
Only 19% of homebuyers prefer newly launched projects, while 31% favou completed homes; 31% cite affordability concerns, with 46% preferring Rs. 50 lakh-Rs 1.5 crore properties
DAILY MUMBAI MITRA
Noida-Greater Noida Emerges as New Retail Hub in NCR
Noida and Greater Noida are emerging as major retail destinations as connectivity, housing growth, airport activity and changing consumer preferences reshape NCR's
DAILY MUMBAI MITRA
Heartfelt congratulations to Rudrankksh Patil, Parth Mane and Himanshu Dhillon for an incredible performance at the Asian Games 2026. India is proud of you.
May your future journeys be filled with even greater triumphs.
- ॲड. आशिष शेलार
विद्यमान कॅबिनेट मंत्री
महाराष्ट्र शासन





























Comments