CBI Arrests Abhishek Kumar, Kingpin wanted in Mahadev...
DAILY MUMBAI MITRA
CBI Arrests Abhishek Kumar, Kingpin wanted in Mahadev Betting App Case
- Central Bureau of Investigation (CBI) DAILY MUMBAI MITRA विधानपरिषदेतील माझे सहकारी आमदार श्री. श्रीकांतजी भारतीय यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे आज मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्रींचे दर्शन करून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. श्री. राहलजी नार्वेकर हे देखील उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात झालेल्या या गणेशदर्शनाच्या निमित्ताने उपस्थितांशी आत्मीय संवाद साधला.
श्री गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
- प्रविण दरेकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
DAILY MUMBAI MITRA
स्कीट मिश्र सांघिक प्रकारात भारताला कांस्यपदक !
आशियाई क्रीडा स्पर्धेत अनंतजीत सिंह नरूका आणि परिनाझ धालीवाल या भारतीय जोडीने स्कीट मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे. या जोडीने अचूक नेम साधत 48 पैकी 44 गुणांची नोंद केली आहे.
या यशाबद्दल अनंतजीत सिंह नरूका आणि परिनाझ धालीवाल यांचे अभिनंदन!
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
DAILY MUMBAI MITRA
कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलेले आहे. आज वाशिम जिल्ह्यातील - मोहगव्हाण येथे शेतीच्या - नुकसानीची पाहणी करून शेतकरी भगिनींशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा ऐकल्या. संकट कितीही मोठे असो, राज्य शासन कास्तकारांच्या पाठीशी राहील, हा विश्वास दिला.
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
DAILY MUMBAI MITRA
ED, Raipur Zonal Office has filed a Prosecution Complaint (PC) on 23.09.2026 before the Special Court (PMLA), Raipur against Krishna Kumar Shrivastava @ Κ.Κ. Srivastava for money laundering under PMLA, 2002. Additionally, a Provisional Attachment Order (PAO) dated 22.09.2026 was issued to attach movable and immovable properties worth 23.25 Crore.
- Enforcement Directorate (ED)
DAILY MUMBAI MITRA
सेवेतून संस्कार, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून विकसित भारताची पायाभरणी करणारे रेखाटन !
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत MPS Kane Nagar School मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत काढण्यात आलेली आकर्षण चित्रे पाहिली.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कल्पना, सर्जनशीलता आणि उत्साह जाणून घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या ब्रशने साकारलेली सुंदर चित्रे पाहून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हीच आजच्या काळाची गरज आहे.
- प्रसाद लाड सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
DAILY MUMBAI MITRA
भारतीय शुटर्सची देदीप्यमान कामगिरी...
अनंत जीत सिंग नरुका आणि परिनाझ धालीवाल यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये नेमबाजी खेळातील मिश्र स्किट सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावत भारताच्या नेमबाजी पदकांच्या संख्येत आणखी एका पदकाची भर घातली.
भारतीय नेमबाज जोडीचे मनःपूर्वक अभिनंदन.
- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
DAILY MUMBAI MITRA
भाजपा संघटन महामंत्रीपदी महाराष्ट्र प्रदेश मा. अजय जामवाल जी तसेच प्रदेश सह-संघटन मंत्रीपदी मा. सतीश धोंड जी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
- यांची नियुक्ती
-अॅड. आशिष शेलार विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन
DAILY MUMBAI MITRA
'एशियन गेम्स 2026' मध्ये भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. लक्ष्य सेन, सात्त्विक-चिराग आणि आयुष शेट्टी यांनी संघभावना, जिद्द आणि कौशल्य यांचा उत्तम संगम दाखवत तब्बल 40 वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याचा मान मिळवला.
या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला असून, भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी ही एक प्रेरणादायी कामगिरी ठरली आहे. संपूर्ण संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
- रितू तावडे मुंबई महापौर
DAILY MUMBAI MITRA
गणपती बाप्पा मोरया!
श्रीगणेशोत्सवाच्या पावन पर्वावर 'जय संतोषी माता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' येथे विराजमान विघ्नहर्त्या श्री गणरायाचे दर्शन घेतले व महाआरतीचा लाभ घेतला.
बाप्पाच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन सर्व मुंबईकरांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी आणि भाजप मंडळ अध्यक्ष श्री. विश्वजित चंद जी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- अमित साटम आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व !
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेतून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा शब्द मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत त्यांच्या संकटात शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील, हा विश्वास देणाऱ्या देवेंद्रजींचे मनःपूर्वक आभार
- योगेश सागर आमदार कांदिवली पश्चिम विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक!
#AsianGames2026 मधील Skeet Mixed Team स्पर्धेत भारतासाठी या प्रकारातील पहिले कांस्यपदक मिळवून देणाऱ्या परिनाझ धालीवाल आणि अनंतजीत सिंग नरुका यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अचूक नेमबाजी, जबरदस्त समन्वय आणि उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर दोन्ही खेळाडूंनी भारतीय नेमबाजीच्या इतिहासीत नवा अध्याय लिहिला आहे.
तिरंग्याचा मान उंचावणाऱ्या या ऐतिहासिक कामगिरीला मनःपूर्वक सलाम! अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
- पराग अळवणी आमदार विले पार्ले विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
शेतकऱ्यांच्या पाठीशी तत्पर...
ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट आले. त्या त्या वेळेस त्याच्या पाठीशी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब ताकदीने उभे राहिले आहेत. सद्यस्थितीला राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात आहेत. त्याचे दुःख, र्वेदना जाणून घेण्यासाठी शिंदे साहेबानी अकोला ऑणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांना भेट दिली आणि दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केलीं. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याच्या पाठीशी तत्पर असल्याचे सांगत शिंदे साहेबांनी शेतकऱ्याला आधार दिला. गेल्या वर्षी दिवाळीच्या तोंडावर शेतकरी महापुराच्या तडाख्यात कोलमडला होता. तेव्हा शिंदे साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ दिली नव्हती. या वेळेस देखील शिंदे साहेब शेतकऱ्याची दसरा दिवाळी काळी होऊ देणार नाहीत. कारण शिंदे साहेबांनी शेतकऱ्याला शब्द दिला आहे, तो ते कृतीतून पूर्णही करणार आणि शेतकऱ्याच्या देसरा दिवाळी सणाला आनंदाचे, सुखाचे तोरणही लावणार.
- मुर्जी पटेल आमदार अंधेरी पूर्व विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
महाराष्ट्र हरियाणा निवडणुकांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्यामुळे भाजपची मते वाढली असा कांगावा अभिजीत दीपके करतोय. 2024 मध्ये या निवडणुका झाल्या तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार होते.
ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू हे दोघे निवडणूक आयुक्त होते. परंतु ठिपक्याला ठपका फक्त जार्नेश कुमार यांच्यावरच ठेवायचा आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना हा देशद्रोही म्हणतो आहे. ठिपकेने हे सिद्ध करावे, याच्या सिलेक्टिव्ह नरेटीव्ह वरून हा स्वतः सुपारीबाज आहे, हे आधीच सिद्ध झालेले आहे.
अतुल भातखळकर आमदार कांदिवली पूर्व विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
"गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया
माझ्या विधानसभा क्षेत्रात एंटरप्राइज बिल्डिंग, जायफलवाडी, अखिल फॉरजेट स्ट्रीट, कैलाश नगर, जय हरी सोसायटी, बेदवार चाळ, नाना चौक डी वॉर्ड, रामलाल चाळ, स्लेटर रोड, ईस्ट अँड वेस्ट विला, भाजी गल्लीचा राजा, किरण विला, पूर्णिमा अपार्टमेंट, अल्टामाउंटचा राजा, सिल्वर ओक, राजब अली आणि ओमेर पार्क या गिरगाव आणि ग्रँट रोड परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळातील कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. गणेशोत्सव उत्साहात साजरा करणाऱ्या सर्व मंडळांच्या कार्यकत्यांच मनःपूर्वक अभिनंदन केले. गणरायाच्या कृपेने या सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावी हीच प्रार्थना.
-
- मंगल प्रभात लोढा
आमदार मलबार हिल
विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
गणेशोत्सव 2026: 'जागरुक
टाइम्स' वृत्तपत्र कार्यालयात श्री गणेशाचे दर्शन!
बाप्पाच्या पावन आगमनाच्या या मंगल प्रसंगी आज 'जागरुक टाइम्स च्या वृत्तपत्र कार्यालयाला भेट देऊन श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सर्व पत्रकार बंधू-भगिनींना आणि 'जागरुक टाइम्स परिवाराला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक खूप-खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !
- रवींद्र वायकर लोकसभा सदस्य
DAILY MUMBAI MITRA
गोरेगाव मतदारसंघातील गोरेगाव (पश्चिम) येथे विराजन सार्वजनिक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे नेते श्री. @Jaiprak67394001 , गोरेगाव विधानसभा संयोजक श्री. @VijayGaikwadBJP मंडळ अध्यक्ष, भाजपचे 7 पदाधिकारी उपस्थित होते.
- विद्या ठाकूर आमदार गोरेगाव विधानसभा
DAILY MUMBAI MITRA
आज मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. या भक्तिमय भेटीतील काही क्षण
- नितेश राणे महाराष्ट्र शासन मलयव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री
DAILY MUMBAI MITRA
Historic hat-trick!
Heartiest congratulations to Roshibina Devi on winning the Silver Medal in Wushu at the #AsianGames2026 and becoming the first Indian Wushu athlete to win medals at three consecutive Asian Games.
A phenomenal feat that reflects her grit, perseverance, and unwavering commitment to excellence.
- पीयूष गोयल वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन
DAILY MUMBAI MITRA
Rahul Mehta Architects Joins Hands with Agami Realty to Design Agami Legends in Bandra
RM Architects and Agami Realty join hands for Agami Legends in Bandra, a low-density luxury project with private decks and architecture shaped by its surroundings
DAILY MUMBAI MITRA
Aluminium Futures Slip as Weak Demand Weighs on Market
Aluminium futures slipped 0.16% to Rs. 351.40 per kg as weak spot-market trends, softer industrial demand and position-cutting weighed on prices
DAILY MUMBAI MITRA
How Connectivity and Redevelopment are Redrawing Mumbai's Suburbs
Redevelopment is gaining pace across Mumbai's western suburbs as new roads, metro corridors and transport projects improve connectivity and support new residential development
DAILY MUMBAI MITRA
From Dumpsites to Parks: How Cities Are Reclaiming Urban Land
Housing demand remains resilient, with nearly half planning purchases within two years, while over 60% prefer ready-to-move or near-completion homes
DAILY MUMBAI MITRA
Kotak Alts Raises Rs. 5,000 Crore Fund Entirely from Domestic Investors
Kotak Alts has closed its Rs. 5,000 crore Yield and Growth Fund, with commitments raised entirely from Indian institutions, family offices and UHNIS
DAILY MUMBAI MITRA
illion
India's Rental Market Grows as Tenants Search for Better-Fit Homes
India's rental market sees stronger tenant demand, rising rents and expanding supply, with affordability, home size and furnishing shaping rental choices across major cities
DAILY MUMBAI MITRA
Goldmedal Electricals Takes its Brand Campaign Acros Mumbai's Network Transit
Goldmedal Electricals expands its Mumbai OOH campaign across suburban trains, metro stations and CSMIA, targeting over 10 million daily commuter impressions
DAILY MUMBAI MITRA
RBI Amends Valuation Rules for InvIT and RE Units Held by Financial Institutions
RBI has revised valuation norms for InviT and REIT units, prescribing NAV-based valuation for unquoted units and Re 1 treatment in specified cases



Comments