top of page

Real Estate Leads India's Services Sub-Sectors...

dhadakkamgarunion0
Sep 2
7 min read

DAILY MUMBAI MITRA

Real Estate Leads India's Services Sub-Sectors with 24.7% Growth in June

Real estate led India's services growth in June 2026, expanding 24.7%, as eight of 19 sub-sectors recorded double-digit growth, MoSPI data showed

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Better Connected, Better Priced: Is Chembur Real Estate Ready to Rally?

Mumbai's eastern suburb is gaining investor attention as improving connectivity, redevelopment and a widening price gap with premium western suburbs reshape its

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

What Makes a City Attractive to Global Real Estate Investors?

Economic strength, infrastructure, liquidity, regulation, talent and liveability are among the key factors determining which cities attract global real estate investment

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Andhra Pradesh Sanctions 17,912 Houses Under PMAY-Urban 2.0

Andhra Pradesh has sanctioned 17,912 homes worth Rs. 447.8 crore under PMAY-Urban 2.0, with Centre funding 60% and state government 40%

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Spain's Housing Prices Soar as Sales Slow and Supply Recovers

Spain's housing prices continue climbing despite weaker sales, higher mortgage rates and rising construction, with foreign buyers and limited supply supporting market momentum

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

Can a Rs. 60,000 Salary Afford a Rs. 50 Lakh Home Loan?

A Rs. 50 lakh home may appear within reach on a Rs. 60,000 monthly salary, but loan eligibility, EMI burden and ownership costs tell a different story

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

BFSI Emerges as Leading Driver of India's GCC Office Demand in H1 2026

BFSI led India's GCC office demand in H1 2026, with transactions jumping 70%, as other services grew while IT/ITES absorption fell 28%

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

The Great Warehouse Migration: From Cities to Corridors

India's warehouses are moving from cities to industrial corridors, driven by lower land costs, better connectivity, manufacturing growth, scalability and rising logistics demand

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या भोयापाडा (गोकिवरे) येथील वेगणभूमीवरील कचरा प्रक्रिया व वार्षी-जालीचा प्रकारातील फसवेगिरी कार्यवाहीत कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहारे सर्वसाधारण कार्यकारिणी अध्यक्ष व ठरावधारक तंत्र सल्लागार कंत्राटदाराची सखोल चौकशी करावी, यासाठी जाणीपूर्वक अर्जास आणि कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यात आल्याचे, या गळमुस्त्या तपासाच्या यादीतील वादामुळे या प्रकारामध्ये सर्व अधिक्षक, प्रशासकीय व तांत्रिक बाबींची चौकशी करण्याची मागणी आणि मंत्रालय येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.


याबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांना सविस्तर आलेल्या, संबंधित प्रकरणाची जोडलेली पोलीस पथकाचा दाखल एफआयआरआद्यखल, फक्त बवादे BDF प्रशासनाच्या आधारे झालेल्या कारवाईत 837.66 कोटीच्या फसवणुकीचे उल्लेख करण्यात आले असताना मात्र, प्रशासन ते प्रकरणाच्या तपासणी अधिक गंभीर आणि पारदर्शक बाबी असल्याचे पुरवणी तक्रार (Supplementary Statement) नोंदवून त्या तपासात समाविष्ट करण्याची, अशी मागणी करण्यात आली आहे.


सदर पत्रानुसार, या संपूर्ण प्रकरणामध्ये सुमारे रु. 64 कोटींचा आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असून, केवळ एका आरोपापुरता तपास मर्यादित न ठेवता संपूर्ण व्यवस्थेचा आर्थिक सापळा तपासणे आवश्यक आहे.


शिवाय, हे कंत्राट फक्त, आर्थिक क्षमता आणि प्रत्यक्ष कामे देण्यात आलेल्या कंपन्याबाबत केलेला निष्कर्षच खोटा व दिलेले कागदपत्रे याबाबत तपासणी आणि कायद्यात कार्यपद्धती याबाबतही कल्पना, कोनट्राक्टरकडून कार्यपद्धती धस्तात 340 किलो/घनमीटरपेक्षा 480 किलो/घनमीटर साखरेचा विलगीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे, ROF तयार करण्याचे दाखविलेले साहित्य करण्यात आलेले बंध प्रमाणावर, कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा क्षमतेबाबतच मोकळा टाकलेला खर्च असलेल्या प्रकारचा प्रकल्प आणि प्रस्ताव नसण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, प्रशासनाकडून त्याबाबत सर्वस्वी कार्यवाही करणे हीच कार्य अंतर्भूत करण्याची मागणी करण्यात आली आहे.


त्याचप्रमाणे, या प्रकरणात केवळ कंत्राटदारांनाच नव्हे, तर महापालिकेतील संबंधित अधिकारी, अभियंते, तांत्रिक सल्लागार आणि कंत्राटदारांची संयुक्त पदताने ही करता देखील मंजूर करण्याचा उल्लेख तीत आणि रकम अधिकाराची सुद्धा चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.


त्याचप्रमाणे या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराची सदस्थिती समोर आणण्यासाठी 2023 पासून कंत्राटदाराला करण्यात आलेला सर्व देयके स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करण्यातची मागणी करण्यात आली आहे.


व प्रकरणाच्या तपासात गैरव्यवहारात आर्थिक लाभ झाल्याची किंवा शासनाची संवेदनशीलता व नागरिकांच्या करातून दिलेल्या रकमेचा गैरवापर झाला असेल, तर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईसह आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.


तसेच प्रकरण निरपेक्ष मनाने लागलेली दंड आणि महानगरपालिकेच्या झालेल्या इतर आर्थिक नुकसानीचा जबाबदारी निश्चित करून संबंधितांकडून वसुली करावी, अशी भूमिका मांडली आहे.


'वसई-विरारच्या जनतेचा पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे'

'वसई-विरार शहरातील नागरिकांच्या कष्टाचा पैशातून करण्यात येणाऱ्या प्रत्येक रुपयाचा सर्वांच्या पाठीशी हिशेब मिळाला हा जागरूकता अधिकच आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली जर कोणत्याही स्वरूपात गैरव्यवहार झाला असेल, तर त्याला मुळापासून शोधून काढून दोषी कोणत्याही स्तरावरील व्यक्तींनी झाले असो, त्यांच्यावर कठोर कारवाईसह शासकीय कारवाई करून महानगरपालिकेच्या पैसा वसूल झाला पाहिजे', अशी ठाम केली.


- Sneha Dube Pandit

MLA Vasai Constituency, Maharashtra

Read Full Article http://mumbaimitra.com

Here is Only Text from all 9 Images:


DAILY MUMBAI MITRA

₹64 कोटींच्या कचरा गैरव्यवहार प्रकरणातील दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस आयुक्तांची भेट

वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ₹64 कोटींच्या कचरा गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल झालेला असून, या गुन्ह्याच्या पुढील तपासाबाबत आज मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त श्री. निकेत कौशिक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.


या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) वतीने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मिळाली.


सदर प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कंत्राटी प्रक्रिया, संबंधित कागदपत्रे तसेच उपलब्ध पुराव्याच्या आधारे निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल तपास करण्यात यावा आणि या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, अशी भूमिका यावेळी मांडली.


तसेच तपासादरम्यान ज्यांची कायदेशीरदृष्ट्या भूमिका किंवा जबाबदारी निष्पन्न होईल, त्यांच्याविरोधात पुरावे व कायदेशीर तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.


जनतेच्या पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात सत्य समोर येणे आणि कायदेशीरपणे दोषींवर कारवाई होणे, हीच आमची स्पष्ट भूमिका आहे.


यावेळी माझ्यासह जिल्हाध्यक्ष सौ. प्रजाताई पाटील, विरोधी पक्षनेते श्री. मनोज पाटील, गटनेते श्री. अशोक शेळके तसेच नगरसेवक श्री. नीलेश चौधरी उपस्थित होते.

- राजन नाईक

आमदार नालासोपारा विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

मालाड जय भवानी मार्ग येथील प्रमुख पॅलेस सोसायटीच्या सदस्यांनी डीम्ड कन्व्हेन्ससाठी मदत आणि मार्गदर्शनाची मला विनंती केली होती. सततच्या पाठपुराव्यानंतर हा विषय मार्गी लागला. आभार व्यक्त करण्यासाठी सोसायटीचे सदस्य कार्यालयात आले होते.

- अतुल भातखळकर

आमदार कांदिवली पूर्व विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com


DAILY MUMBAI MITRA

भाजपा मुंबई कार्यकारिणी बैठक

काल दिनांक 01 सप्टेंबर 2026 रोजी भाजपा मुंबई कार्यालयात भाजपा मुंबई कार्यकारिणी बैठक भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री माननीय श्री. शिवप्रकाश जी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्याची काही क्षणचित्रे...

- अमित साटम

आमदार अंधेरी पश्चिम विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील CRZ (Coastal Regulation Zone) संदर्भात तसेच NCLT मध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत आज मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मालवण शहर व परिसरातील विविध विकासकामे तसेच प्रलंबित प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.


बैठकीस स्थानिक आमदार निलेशजी राणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मालवण नगरपरिषदेचे नगरसेवक सहदेव बापर्डेकर, माजी नगरसेवक जॉन नल्होना तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- नितेश राणे

महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

अंदमानातील सेल्युलर जेलमधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पावन कोठडीत नतमस्तक होण्याचे परमभाग्य आज लाभले, त्या ऐतिहासिक कोठडीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच मन पूर्णपणे सुन्न झाले, काळजात एक अनाकलनीय हुरहुर झाली आणि डोळे अभिमानाने व भावुकतेने भरून आले.

ज्या काळकोठडीत, लहानशा कोठडीत सावरकरांनी मातृभूमीच्या मुक्तीसाठी ब्रिटिश राजवटीच्या अमानुष यातना सहन केल्या, तिथे असे असताना अंगावर काटा येत होता. एका बाजूला त्या चार निर्दयी भिंती आणि दुसऱ्या बाजूला सावरकरांच्या मनातील धगधगणारे अधांग, अमर्याद देशप्रेम. त्यांची श्रम, एकाकी कारावास, अपमानास्पद वागणूक आणि शरीराची चाळण करणाऱ्या हालअपेष्टा सोसूनही त्यांच्यातील देशभक्तीची प्रखर ज्योत मंदावली नाही. आज आपण ज्या स्वतंत्र भारताच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, त्या स्वातंत्र्याची किंमत या वीरपुत्रांनी स्वतःच्या रक्ताने आणि अश्रूंनी चुकवली आहे. 'काळ्यापाण्या'च्या या भयानक छळछावणीत, देशापासून हजारो मैल दूर राहून सावरकरांनी असंख्य जात-अज्ञात क्रांतिकारकांनी स्वतःचे आयुष्य, सुख आणि संसार देशसेवेच्या यज्ञकुंडात अर्पण केले. सेल्युलर जेलचा तो प्रत्येक दगड आज सावरकरांच्या तपाची, समर्पणाची आणि अलौकिक धैर्याची साक्ष देत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आपल्या भूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रत्येक अमर हुतात्म्याच्या त्यागासमोर आज मस्तक झुकले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतीस आणि सर्व क्रांतिकारकांच्या असीम बलिदानाला कोटी-कोटी प्रणाम, त्यांचा त्याग या भारतभूमीच्या इतिहासात अन प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव अजरामर राहील.

जय हिंद!

- रवींद्र वायकर

लोकसभा सदस्य

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

आज केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी @MansukhMandviya जी के साथ मध्य प्रदेश के मुख्यमंत्री @DrMohanYadav51 जी से भेंट कर राज्य की तेजी से बढ़ती अर्थव्यवस्था और भारत के आर्थिक विकास में राज्य की बढ़ती भूमिका पर विस्तृत चर्चा हुई।


बैठक में औद्योगिक कॉरिडोर के विकास को गति देने, औद्योगिक एवं लॉजिस्टिक्स इंफ्रास्ट्रक्चर को मजबूत करने, निवेश आकर्षित करने तथा उद्योगों और रोजगार के नए अवसर सृजित करने पर विशेष रूप से विचार-विमर्श हुआ।


साथ ही, एकीकृत बुनियादी ढांचे के विकास और बेहतर कनेक्टिविटी के माध्यम से प्रदेश की औद्योगिक एवं आर्थिक क्षमता को और अधिक सशक्त बनाने पर भी विचार साझा किए।

- पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री भारत शासन

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा फोटो राजशिष्टाचारानुसारच लावला होता; अमित ठाकरेंनी आधी माहिती घ्यायला हवी होती.

- रितू तावडे

मुंबई महापौर

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

At the Economic Times Great India School Summit, I had the opportunity to engage with leading voices from India's education sector and share my thoughts on building a more inclusive and future-ready education system.


I urged leading educational institutions to support and mentor BMC schools, while giving greater emphasis to skill-based learning, our rich educational traditions, values and culture under the New Education Policy.


I also appealed to schools to actively join the 'Drug-Free Mumbai' campaign, bringing together teachers, parents and counsellors to protect our children and create a safer future for them.


The event saw the presence of H.E. Ivan Y. Fetisov, General, Consulate General of Russia in Mumbai; Dr. Niranjan Hiranandani - Co-founder and Chairman, Hiranandani Group; Sujay Jairaj, Trustee & Chairperson; Narsee Monjee Educational Trust's - Jamnabai Narsee School & Chatrabhuj Narsee School, Mumbai; Farhad Merchant, Chief Executive Officer, Aga Khan Education Service, India; Abhimanyu Basu, Dean and CEO, Dhirubhai Ambani International School, Mumbai; Vinay Sharma, Senior Vice President & Regional Director (South Asia), Cambridge University Press & Assessment.

- मंगल प्रभात लोढा

आमदार मलबार हिल विधानसभा

Read Full Article http://mumbaimitra.com



DAILY MUMBAI MITRA

सेवा संकल्प अभियान | गुजरात

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 25 वर्षांच्या समर्पित राष्ट्रसेवेनिमित्त, भाजपा गुजरात प्रदेश प्रभारी व खासदार तरुण चुगजी, गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेलजी आणि भाजपा गुजरात प्रदेशाध्यक्ष जगदीशभाई विश्वकर्माजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित 'सेवा संकल्प अभियान' मेळाव्यास संबोधित केले.


राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देत, विकास, सुशासन आणि जनसेवेचा ध्यास घेऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेली 25 वर्षे अविरतपणे देशसेवेला वाहून घेतले आहे. त्यांच्या या समर्पित राष्ट्रसेवेचा गौरव करत, 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध जनसेवा उपक्रमांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच हे अभियान अधिक व्यापक आणि प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.


यावेळी गुजरात राज्याचे उपमुख्यमंत्री हर्षभाई संघवीजी, केंद्रीय मंत्री निमुबेन बांभणियाजी, संघटन मंत्री मंत्री रत्नाकरजी, आसाम प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकियाजी, प्रदेश महामंत्री अजयराजसिंह ब्रह्मभट्टजी, अभियान प्रभारी ब्रिजेशभाई मेहताजी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

- अॅड. आशिष शेलार

विद्यमान कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन

Read Full Article http://mumbaimitra.com


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page