top of page

*आभार!!!*

  • dhadakkamgarunion0
  • Nov 9, 2021
  • 1 min read

*आभार!!!*

ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय वैद्य यांनी कार्यालयात येऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या... अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल घालून सत्कार केला.




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page