भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीबद्दल निरंजन डावखरे यांचा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते सत्कार
- dhadakkamgarunion0
- Mar 11
- 1 min read
कोकण पदवीधर मतदार संघचे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत शाल घालून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.









Comments