top of page
Search


गोरेगावस्थित “वास्ट मीडिया” कार्यालयात वास्ट मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत राणे यांची सनी हिंदुस्थानी यांनी सदिच्छा भेट घेतली.
आज गोरेगावस्थित “वास्ट मीडिया ” कार्यालयात वास्ट मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत राणे यांची प्रसिद्ध गायक सनी हिंदुस्थानी यांनी सदिच्छा भेट घेतली. Indian Idol मधून घराघरात पोहोचलेले, दमदार आवाज व लोकसंगीताची छाप जपणारे सनी हिंदुस्थानी यांच्या समवेत यावेळी वास्ट मिडीया च्या माध्यमातून येणाऱ्या दोन नव्या गाण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. संगीत, संस्कृती आणि कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक संवादातून नवे उपक्रम आकार घेत आहेत. #सनीहिंदुस्थानी #अभिजीतराणे #vastmedia


वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. चे सी.ई.ओ. अमोल राणे यांचा वाढदिवस केक कापून पार पडला
वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि. चे सी.ई.ओ. अमोल राणे यांचा वाढदिवस आज दै. मुंबई मित्र व वृत्त मित्रच्या गोरेगाव येथील कार्यालयात दै. मुंबई...
bottom of page