top of page
Search

लोकसभेतील खासदार रवींद्र वायकर यांच्याशी कामगार प्रश्नांवर कामगार नेते अभिजीत राणे यांची चर्चा
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभा क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत उद्योपती राकेश जैन उपस्थित होते. #abhijeetrane #rakeshJain #AR #ravindraWaikar #MP #mumbai #labour

नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
मुंबईतील प्रसिध्द उद्योजक राकेश जैन यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या अंबेमातेचे दर्शन घेतले. यावेळी राणे...

फादर्स डे निमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रसिद्ध उद्योजक राकेश जैन यांना सदिच्छा भेट
प्रसिद्ध उद्योपती व राणे परिवाराशी अतिशय जवळचे संबंध असलेले राकेश जैन यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे...

bottom of page