top of page
Search


फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात फडणवीस यांच्या कारभारावर सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. खरात प्रकरणात त्यांनी भ्रष्ट लोकांना वाचवले, असा आरोप जनतेतून होत आहे. योगी आदित्यनाथ यांची धडाडी आणि फडणवीस यांचा निकम्मेपणा यांची तुलना करून लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानी रियाझ अली नाचला तरी त्यांना समजले नाही, ही गोष्ट जनतेला खटकते. रामायण वाचूनही त्यातील राजधर्म न पाळणारा नेता म्हणून त्यांच्यावर टीका होते. २३० आमदार असूनही अपेक्षित काम न करण


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ उत्सव नसून समता, प्रज्ञा आणि करुणेच्या विचारांचा जागर आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या महामानवाने आपल्या अगाध विद्वत्तेच्या बळावर भारतीय लोकशाहीचा पाया रचला. त्यांच्या अद्वितीय कामगिरीची यादी थक्क करणारी आहे. त्यांनी जगातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक 'राज्यघटना' तयार केली. दलितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, तर हिंदू कोड बिलद्वारे
bottom of page