top of page


कर्नाटकातील उत्तम महामार्ग आणि महाराष्ट्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* कर्नाटकातील उत्तम महामार्ग आणि महाराष्ट्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था यातील विरोधाभास संतापजनक आहे. मंगळूर ते बेळगाव ४१५ किलोमीटरचा प्रवास तीन थांब्यांसह साडेआठ तासांत पूर्ण होतो; मात्र बेळगाव ते कराड अवघ्या १७८ किलोमीटरसाठी चार तास लागतात! कर्नाटकातील महामार्गांवर नियमित अंतरावर स्वच्छतागृहे, वाहनतळ, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र सुविधा, दुचाकींसाठी सर्व्हिस रोड आणि सुस्थितीतील दुभाजकांवरील हिरवळ दिसते. महाराष्ट्रात पुणे ते कागल मार्गावर स्वच्छतागृहांच
bottom of page