top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात धाडसी पत्रकारिता: ₹१८०० कोटींच्या व्यवहाराचा '४० एकर' पर्दाफाश. माध्यमांचे काम केवळ सत्ताधाऱ्यांची मर्जी राखणे नाही, तर सत्य उघड करणे हे आहे. झी २४ तासचे पत्रकार चंद्रकांत फुंदे आणि संपादक कमलेश सुतार यांनी पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथील ४० एकर सरकारी जमिनीच्या संशयास्पद व्यवहाराचा पर्दाफाश करून हेच सिद्ध केले आहे. बाजारभावानुसार तब्बल १८०० कोटी रुपये किंमत असलेली जमीन नाममात्र ५०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असताना,


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात राजकीय नामकरण: नरेंद्र मोदी आणि 'बाबुभाई' ते अहमद पटेल. १९८९-९० च्या अहमदाबाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे लोकप्रिय नेते 'बाबुभाई' पटेल यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठे वळण मिळाले. भाजप आणि संघपरिवाराने त्यांची लोकप्रियता कमी करण्याची जबाबदारी तत्कालीन तरुण कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवली होती. मोदी यांनी बाबुभाईंच्या विरोधात पुरावे गोळा करताना त्यांचे खरे नाव उघड केले. त्यांनी जाहीर सभांमधून ते नाव वारंवार उच्चारण्यास सुरुवात केली
bottom of page



