top of page
Search


पंतप्रधान मोदींनी परकीय चलन...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* पंतप्रधान मोदींनी परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसर करण्याचे आवाहन केले आणि त्यावर राज ठाकरे यांनी योग्य प्रश्न उपस्थित केला – भाजप नेते स्वतः काटकसर करतील का? याचे उत्तर महाराष्ट्रात लगेच दिसले. आशिष शेलार यांनी कांस चित्रपट महोत्सवाला जाणे रद्द केले, तर सरकारने आदेश देऊन शक्यतो सर्व सभा ऑनलाइन घेण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांना सरकारी विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक ठरली. ही सुरुवात महाराष्ट्रासाठी तत्पर आणि योग्य आहे. मात्र विरोधकां


Sangram Patil’s apology before...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Sangram Patil’s apology before the Bombay High Court exposes the fragility of his position and the contradictions of Congress’s silent support. His statement admits that his writings were baseless, without evidence, and driven by error—yet the damage was already done, targeting India and its leaders while enjoying British citizenship. The plea for mercy, citing family abroad and loss of livelihood, reflects desperation more than accountabi


नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नसरापूर प्रकरणाने समाजात संताप उसळला आहे, पण उद्रेकाला गैरमार्ग देणे म्हणजे न्यायप्रक्रियेची ताकद कमी करणे. आरोपीवर आधीचे गुन्हे असले तरी, तपास पोलिसांना करू देणे हीच खरी जबाबदारी आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलेली एनकाउंटरची मागणी ही कायद्याबाहेरची व अवास्तव आहे; अशा मागण्यांनी सरकार कोर्टात अडचणीत येऊ शकते. न्यायदेवता आंधळी आहे, म्हणून आरोपी कांबळे असो वा शर्मा, त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागेल. उद्रेक थंड करणे व समाजाला संघटित ठेवणे म
bottom of page