top of page
Search


परीक्षांचे पेपर्स फुटणे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर नांगर फिरणे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* परीक्षांचे पेपर्स फुटणे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर नांगर फिरणे ही आता देशात आणि राज्यात एक अत्यंत भीषण परंपरा बनली आहे. NEET २०२४ चा गदारोळ ताजा असतानाच २०२५ मध्येही तीच पुनरावृत्ती झाली, तरीही पेपर फोडणाऱ्या माफियांचे धंदे आजही उजळ माथ्याने सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्रात TET चा पेपर फुटून गोंधळात भर पडली. यावर उपाय शोधण्याऐवजी 'काँग्रेसच्या काळातही हेच व्हायचे' असे सांगून जबाबदारी ढकलणे हे बालिशपणाचे आहे. काँग्रेसच्या याच अनास्थेला कंटाळू
bottom of page