top of page
Search


कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून श्री.आचार्य पवन त्रिपाठी जी यांना शुभेच्छा
भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष, संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा महामंत्री व श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी यांच्या गोरेगाव पश्चिम येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन आचार्य श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #AbhijeetRane #PawanTripathi #BJ


FCRA सुधारणा विधेयकासंदर्भात ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* FCRA सुधारणा विधेयकासंदर्भात ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन, हे विधेयक मागे घेण्याची किंवा संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने परदेशी निधीवर आणि त्याच्या संशयास्पद वापरावर चाबूक लावण्यासाठीच हे विधेयक मांडले आहे.या विधेयकाला होणारा असा तीव्र विरोधच हे स्पष्ट करतो की, सरकारने अगदी अचूक आणि योग्य ठिकाणी हात घातला आहे. परदेशी निधीच्या आधारे चालणारे बेकायदेशीर धर्मांतर, सामा
bottom of page