top of page
Search


महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर आजपासून...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर आजपासून पीकनुकसानीचे पंचनामे सुरू होत आहेत. दीर्घ पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सरकारने मान्य केले असून चारा छावण्यांचाही विचार सुरू आहे. पण शेतकऱ्याच्या दृष्टीने प्रश्न पंचनामा झाला की नाही हा नसून, त्याच्या खात्यात मदतीचे पैसे कधी जमा होणार हा आहे. मागील आपत्तींमधील नुकसानभरपाईची प्रतीक्षा करणारे शेतकरी आजही आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा कागदपत्रे, पाहणी
bottom of page