top of page
Search


कामगार नेते अभिजीत राणे यांची सिकॉम परिवाराच्या लग्नसमारंभात उपस्थिती
सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन च्या पदाधिकारी रसिका सावंत यांच्या मुलीच्या लग्न समारंभास सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी निमंत्रणास मान देऊन उपस्थिती लावली व काश्मिरा व भरत या नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. #abhijeetrane #sicom #लग्नसमारंभ #photo


सिकॉम लि.चे व्यवस्थापकीय संचालक कान्हूराज एच. बगाटे यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली भेट घेतली
सिकॉम लि.चे व्यवस्थापकीय संचालक कान्हूराज एच. बगाटे (IAS) यांची आज सिकॉम एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन SEWA) चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत...


सिकॉमचे संचालक श्री कान्हुराज बगाटे (IAS) ह्यांची सदिच्छा भेट घेतली
सेवाचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव श्री अभिजित राणे यांनी आज १६/०१/२०२५ रोजी सिकाॅम कार्यालयात सिकॉमचे संचालक श्री...
bottom of page



