top of page
Search


आरपीआय मुंबई अल्पसंख्याक आघाडीच्या दावत-ए-इफ्तारला कामगार नेते अभिजीत राणे प्रमुख पाहुणे
आरपीआय मुंबई अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सोहेल शेख यांनी आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तारचे आमंत्रण स्वीकारून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दर्शवली.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदासजी आठवले तसेच इतर मान्यवरांचीही उपस्थिती लाभली. #AbhijitRane #AR #DhadakKamgarUnion #RamdasAthawale #sohailshaikh #Iftar #Mumbai #Unity #Ramzan #RPI #photo


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: Shri Ramdas Athavale, the Hon’ble Minister of State for Social Justice and Empowerment, has been a...
From the desk of Abhijeet Rane:
From the desk of Abhijeet Rane: Ramdas Athawale's statement about not including Raj Thackeray in the Mahayuti reflects the ongoing power...


केंद्रीय सामाजिक न्याय व कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिपावली निमित्त सदिच्छा भेट घेतली
केंद्रीय सामाजिक न्याय व कल्याण राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे अध्यक्ष रामदासजी आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी...
bottom of page