top of page
Search


विधान परिषदेच्या पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची निवडणूक ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* विधान परिषदेच्या पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची निवडणूक २३ ऑक्टोबरला होणार आहे; पण ही निवडणूक केवळ पाच आमदार निवडण्यापुरती मर्यादित नाही. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा समन्वय किती आहे, याचीही ती परीक्षा ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधान परिषदेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत मित्रपक्षांनी स्वतंत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, तर ‘युती’ फक्त सत्तेपुरती आणि निवडणुकीत प्रत्येक जण स्वतंत्र, असा संदेश कार्यकर्त्य


काँग्रेसचे माजी आमदार आणि बुलढाण्यातील महत्त्वाचे नेते राहुल बोंद्रे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* काँग्रेसचे माजी आमदार आणि बुलढाण्यातील महत्त्वाचे नेते राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाकडे केवळ आणखी एक पक्षांतर म्हणून पाहता येणार नाही. २२ सप्टेंबरला त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. चिखलीत बोंद्रे आणि विद्यमान भाजप आमदार श्वेता महाले हे दीर्घकाळ प्रतिस्पर्धी राहिले आहेत. त्यामुळे प्रश्न असा की भाजप विरोधकांना कमकुवत करण्यासाठी स्थानिक प्रतिस्पर्ध्यांनाही एका छताखाली आणत आहे का? दुसरीकडे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. महा
bottom of page