top of page
Search


देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज...
🖋️ अभिजीत राणे लिहितात देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज अनेक क्षेत्रांत प्रशंसनीय असले तरी गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सतत प्रश्नांकित ठरते. इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा वापर करून धमकी देणाऱ्यांवर, समाजकंटकांवर त्वरित कारवाई केली आहे; मात्र महाराष्ट्रात अशा घटनांवर गृहमंत्र्यांची भूमिका कमकुवत दिसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही गृहखात्याची प्राथमिक जबाबदारी असून तीच वारंवार अपयशी ठरतेय. संघ पार्श्वभूमीमुळे शांतीब्रह्म वृत्ती असणे वेगळे, पण
bottom of page