top of page
Search


भिमाजी कांबळेच्या घटनेनंतर ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भिमाजी कांबळेच्या घटनेनंतर “कायद्याने न्याय होईल” अशी भूमिका घेतली गेली, पण यात धर्माधारित फरक स्पष्ट दिसतो. हिंदू मुलगी आणि आरोपी दलित असल्याने प्रक्रिया लांबली, तर योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात बरेलीतील उरूसप्रसंगी मुस्लिम मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासांत शिक्षा दिली. यातूनच योगीजींचा कायदा हिंदू-मुस्लिम भेदभाव करत नाही हे सिद्ध झाले. न्याय त्वरित मिळणे हीच खरी कसोटी आहे, आणि ती कसोटी योगी सरकारने पार केली. समाजात


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठाच्या वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक...
bottom of page