top of page
Search


ठाण्यात शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* ठाण्यात शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या होणे ही केवळ एका पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या म्हणून पाहता येणार नाही. पोलिसांनी संशयितांवर कारवाई सुरू केली असून कुटुंबीयांनी राजकीय वैमनस्याचा संशय व्यक्त केला आहे; तो तपासातूनच सिद्ध व्हावा लागेल. पण महाराष्ट्राच्या राजकारणातील वाढती आक्रमकता मात्र चिंताजनक आहे. राजकीय संघर्ष मतपेटीपासून रस्त्यावर आणि रस्त्यावरून शस्त्रांपर्यंत पोहोचू लाग


उष्णतेची लाट आहे. फ्रान्समध्ये २५ जूनपासून जवळपास १,००० लोकांचा मृत्यू झाला...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* युरोपमध्ये सध्या भीषण उष्णतेची लाट आहे. फ्रान्समध्ये २५ जूनपासून जवळपास १,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते वितळत आहेत, ट्रॅफिक सिग्नल निकामी होत आहेत, रेल्वेचे रूळ वाकत आहेत. जर्मनीमध्ये लोकांना गारवा मिळावा म्हणून पाण्याचे फवारे मारणाऱ्या गाड्या फिरत आहेत. नागरिक नदी, तलाव, कॅनॉलमध्ये तासन्तास बसून उन्हापासून बचाव करत आहेत. एसी-पंख्यांसाठी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये इतकी गर्दी आहे की काही तासांतच स्टॉक संपतो. प्रगत तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा अस
bottom of page