top of page
Search


आमदार जनसंपर्क कार्यालय, वसई पश्चिम ते पंचवटी नाका, वसई पश्चिम...
DAILY MUMBAI MITRA आमदार जनसंपर्क कार्यालय, वसई पश्चिम ते पंचवटी नाका, वसई पश्चिम दिनांक : 13 ऑगस्ट 2026 "वसईच्या मातीत घुमला 'भारत माता की जय'चा जयघोष; भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा महासागर!" भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 10 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत 'हर घर तिरंगा' अभियान उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाला जनसहभागाची आणि राष्ट्रप्रेमाची अबद्ध जोड देण्यासाठी भारतीय जनता पार्टी वसई विधानसभा यांच्या माध्यमातून आज गुरुवार, दिनांक 13 ऑगस्ट 2026 र
bottom of page