top of page


भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्यपद्धतीमुळे पाकिस्तानच्या...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्यपद्धतीमुळे पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या छुप्या रणनीतीला आव्हान मिळाल्याचा दावा केला जात आहे. दहशतवाद, खलिस्तानी नेटवर्क, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या आणि चीन-पाकिस्तान सहकार्याविरोधात भारताने आक्रमक गुप्तचर धोरण स्वीकारल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. कॅनडा, व्हिएतनाम आणि मध्य आशियातील कथित गुप्त कारवायांमुळे पाकिस्तानचे जाळे उद्ध्वस्त झाल्याचे दावे मात्र स्वतंत्रपणे सिद्ध झालेले
bottom of page