top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात विरोधी पक्षनेता नेमणुक – अडाणी विरोधक , महाअडाणी पत्रकार. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत विचारलेला प्रश्न आणि त्यावर दिलेले उत्तर एक गंभीर वास्तव उघड करते—आपल्या राजकीय व्यवस्थेतील मूलभूत प्रक्रियांबाबतच अनेकांना अज्ञान आहे. विरोधी पक्षनेता नेमणुकीचा अधिकार हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्याकडे असतो, हे राज्यातील आमदारांनाही ठाऊक नसणे ही चिंताजनक बाब आहे. अधिक आश्चर्य म्हणजे पत्रकारांनीही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणे.
bottom of page



