top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात कर्करोगाविरुद्धची आशेची लस रशियाने केलेल्या घोषणेमुळे जगभरातील कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. कर्करोगावरील लस मोफत उपलब्ध करून देण्याचा संकल्प हा वैद्यकीय इतिहासातील क्रांतिकारी टप्पा ठरू शकतो. आजपर्यंत कर्करोग म्हणजे भीती, अनिश्चितता आणि महागडी, वेदनादायी उपचार अशीच ओळख होती. पण जर ही लस खरोखरच प्रभावी ठरली तर निदानानंतर रुग्णांना संरक्षण, प्रतिबंध आणि निरोगी भविष्यासाठी संधी मिळेल. वैज्ञानिक, डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संस्था या घ
bottom of page



