top of page
Search


महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत सातही जागांवर बिनविरोध उमेदवार निवडले गेले.
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत सातही जागांवर बिनविरोध उमेदवार निवडले गेले. भाजपला चार, शिंदे गटाला एक, अजित पवार गटाला एक आणि शरद पवार गटाला एक जागा मिळाली. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिली ती शिवसेनेच्या आक्रमक नेत्या ज्योती वाघमारे यांची उमेदवारी. अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून एका सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडले की, वाघमारे यांना उमेदवारीबाबत पूर्वकल्पना नव्हती; समितीसाठी कागदपत्रे मागवून थेट अर्ज दाखल क
bottom of page