top of page


MPSC पेपरफुटीच्या वादानंतर सचिव महेंद्र हरपळकर यांची अखेर बदली झाली...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* MPSC पेपरफुटीच्या वादानंतर सचिव महेंद्र हरपळकर यांची अखेर बदली झाली; मात्र अध्यक्ष विवेक भिमनवार पदावर कायम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष हे घटनात्मक पद असल्यामुळे राज्य सरकार त्यांना थेट हटवू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने पुढील तीन वर्षांचे भरती नियोजन, परीक्षा offline घेणे आणि विद्यार्थ्यांशी संवाद अशी आश्वासनेही दिली आहेत. पण मूळ प्रश्न सचिव कोण आणि अध्यक्ष कोण हा नाहीच. लाखो विद्यार्थी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे स्पर्धा
bottom of page