top of page


राजस्थानात भाजपला धक्का; गावागावांत काँग्रेसची मुसंडी!...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* राजस्थानात भाजपला धक्का; गावागावांत काँग्रेसची मुसंडी! राजस्थानच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. समाजमाध्यमांवर फिरणारे आकडे मतमोजणीच्या मधल्या टप्प्यातील होते, पण अंतिम निकालातही काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. ३७ पैकी २७ जिल्हा परिषदांत काँग्रेसने बहुमत मिळवले, तर भाजपला सहावर समाधान मानावे लागले. नागौरमध्ये आरएलपीने बाजी मारली. ४१९ पंचायत समित्यांपैकी २६९ काँग्रेसकडे, तर ७३ भाजपकडे गेल्या. पंचायत समिती
bottom of page