top of page
Search


विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर IIT Bombayने examination misconductसंबंधी नियमांचा फेरविचार...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर IIT Bombayने examination misconductसंबंधी नियमांचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला, हे योग्य पाऊल आहे; मात्र अशा प्रत्येक घटनेनंतर नियम बदलणे म्हणजे समस्येच्या मुळाशी पोहोचणे नव्हे. परीक्षेतील गैरप्रकार रोखलेच पाहिजेत आणि कॉपीला कोणतीही सहानुभूती असू शकत नाही. पण एका चुकीमुळे विद्यार्थ्याला आपले संपूर्ण आयुष्य संपले असे वाटणार नाही, अशी शिस्त आणि पुनर्वसन यांची संतुलित व्यवस्था शिक्षणसंस्थांनी निर्माण केली पाहिजे. विद्या
bottom of page