top of page
Search


आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेवाभावी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बोस फाउंडेशन, महिला शिक्षा कल्याणकारी संस्था आणि कुरार पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावून आयोजकांचे कौतुक केले व अशा समाजहिताच्या उपक्रमांना नेहमीच आपला पाठिंबा राहील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात गरजू व वंचित विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच माननीय ले. कर्नल डी. डी. गोयल, क


मालाड पूर्व भीमनगरमध्ये कॅन्सर जनजागृती व मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालाड पूर्व येथील भीमनगर परिसरात बोस फाउंडेशनच्या वतीने आयोजित कॅन्सर व वैद्यकीय आरोग्य जनजागृती तसेच मोफत आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या विशेष सहकार्यात आयोजक पीयू चौहान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बोस फाउंडेशन, महिला गृह सुरक्षा कल्याणकारी संस्था आणि फर्स्ट लाइट सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्य


"योगा बाय द बे" कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
"योगा बाय द बे" या बोस फाउंडेशन आयोजित कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी...


पर्यावरण दिनाचे औचित्यसाधत ‘बोस फाउंडेशन’ ने आरेमध्ये लावली २०० झाडे कार्यक्रमास आमदार मुरजी पटेल, बाळा नर व कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
पर्यावरण दिनाचे औचित्यसाधत ‘बोस फाउंडेशन’ ने आरेमध्ये लावली २०० झाडे कार्यक्रमास आमदार मुरजी पटेल, बाळा नर व कामगार नेते अभिजीत राणे...
bottom of page