top of page
Search


मुस्लिम आरक्षणाविरोधात रणशिंग फुंकणारे भाजपचे हिंदुत्व निवडणुकीचे गणित ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुस्लिम आरक्षणाविरोधात रणशिंग फुंकणारे भाजपचे हिंदुत्व निवडणुकीचे गणित दिसताच कसे गुडघे टेकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिहारमधील NDA सरकारचा ताजा निर्णय. कर्नाटक किंवा बंगालमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिले की 'तुष्टीकरण' म्हणून आरडाओरड करणारा भाजप, आता बिहारच्या सीमांचल भागातील सुरजापुरी मुस्लिमांना अतिमागास (EBC) दर्जा देण्यासाठी हालचाली करत आहे. केवळ ७ विधानसभा मतदारसंघांमधील मतांचे गणित साधण्यासाठी आणि सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी हा दुटप्पीपणा सुरू


गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची उलटी गिनती सुरू होईल...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची उलटी गिनती सुरू होईल, या भ्रमात वावरणाऱ्या विरोधी पक्षांना सर्व विधानसभा निकालांनी जबरदस्त धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांमध्येही काही वेगळे घडण्याची चिन्हे नसल्याने विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळेच, जे मतपेटीतून साध्य होत नाही, त्याचा बदला थेट रस्त्यावर उतरून घेण्याचा घातक खेळ सुरू झाला आहे. तरुणांची माथी भडकवून देशात अराजकता माजवण्यासाठी परकीय शक्तींकडून कोट्यवधींचा निधी ओतला जात आहे. परदेशांतून सोशल म


From the desk of Abhijeet Rane
🖋️ From the desk of Abhijeet Rane Mark Carney’s signaling of a reset with India appears to be a smart geopolitical move, driven both by...
bottom of page