top of page
Search


A year after trial runs began on Thane’s Metro 4...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* A year after trial runs began on Thane’s Metro 4 and 4A corridors, the delay in actual passenger operations has triggered protests by the NCP (SP), with the opposition questioning shifting timelines. This raises a larger issue about infrastructure politics. Governments understandably celebrate groundbreaking ceremonies, trial runs and impressive visuals, but commuters cannot travel on announcements. A Metro project begins delivering public


नास्तिक विचारवंत विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नास्तिक विचारवंत विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू होणे ही एक सकारात्मक बाब आहे. डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते अलीकडे सार्वजनिक चर्चेत आले. आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा विचार असेल, तर त्यांनी मांडलेले मुद्दे प्रत्यक्ष सार्वजनिक धोरणात कसे उतरवणार याचीही कसोटी लागेल. पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधी हा केवळ पक्षाचा आणखी एक आमदार नसावा; शिक्षण, रोजगार, नागरी प्रश्न आणि तरुणांच्


मुंबईच्या विकासात सामान्य माणूस कुठे आहे?...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मुंबईच्या विकासात सामान्य माणूस कुठे आहे? मुंबईच्या कोस्टल रोडवर हजारो कोटी खर्च होतात; पण रोज लोकलच्या दरवाजात जीव मुठीत धरून लटकणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अजूनही स्वप्नच आहे. विकासाच्या प्राधान्यक्रमात सामान्य मुंबईकर नेमका कुठे आहे? मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि दरवर्षी रेल्वे अपघातांत अनेक जीव जातात. नवीन लोकल गाड्या येणार असल्या तरी त्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोस्ट


पंतप्रधान मोदींनी भारतीय उद्योगजगताला दिलेला संदेश यंदाच्या भाषणातील ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* पंतप्रधान मोदींनी भारतीय उद्योगजगताला दिलेला संदेश यंदाच्या भाषणातील सर्वाधिक व्यावहारिक संदेशांपैकी एक होता—“Quality, Quality, Quality.” भारताने केवळ जास्त उत्पादन करून समाधान मानू नये; भारतीय कारखाने स्पर्धात्मक, उत्पादने user-friendly, packaging आकर्षक आणि manufacturing zero-defect असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताने components पासून संपूर्ण उत्पादनापर्यंतची value chain स्वतःकडे आणून जागतिक supply chain मधील विश्वासार्ह केंद्र बनावे, अशी
bottom of page