।। गणपती बाप्पा मोरया ।।
- dhadakkamgarunion0
- Jul 25
- 1 min read
।। गणपती बाप्पा मोरया ।।
हिंदू संस्कृतीच्या सन्मानासाठी…
भक्तांच्या श्रद्धेचा मान राखण्यासाठी…
मा. उच्च न्यायालयाने दिलेला सकारात्मक निर्णय!
आता...
सहा फूटांपेक्षा मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन नद्यांमध्ये आणि समुद्रात करता येणार आहे तर, सहा फूटांपेक्षा लहान प्लास्टर मूर्तींचे कृत्रिम तलावात करता येणार.
हिंदू संस्कृतीचा आणि परंपरांचा सन्मान करणाऱ्या महायुती सरकारच्या प्रयत्नांतून सध्या झालेल्या या ऐतिहासिक निर्णयासाठी
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक आभार!








Comments