top of page

सूर्यवंशी कुटुंबातील गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
3 days ago
1 min read

माझे जवळचे सहकारी महेश सूर्यवंशी यांच्या अंधेरी, डी. एन. नगर येथील निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी सूर्यवंशी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. श्री गणपती बाप्पांच्या चरणी त्यांच्या कुटुंबीयांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.

गणपती बाप्पा मोरया!




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page