"समाजकार्याला सलाम: कामगार नेते अभिजीत राणे यांनी माझर रिजवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केला प्रेरणादायी सन्मान"
- dhadakkamgarunion0
- Jul 25
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी माझर रिजवी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. समाजासाठी कार्य करणाऱ्या नेतृत्वाला दिलेला हा सन्मान खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतोय.



Comments