top of page

संगीतमय श्रीमद्‌ भागवत महापुराण सोहळ्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचे भक्तिपूर्ण दर्शन व सत्कार

  • Dec 7, 2025
  • 1 min read

चंडिका भूतेश्वर पिंपेश्वर महादेव मंदीर येथे आयोजित संगीतमय श्रीमद्‌ भागवत महापुराण कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली यावेळी आयोजकांकडून त्यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page