वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन; भाजपा मुंबई कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून पुष्पांजली
dhadakkamgarunion0
Jun 18
1 min read
1857 च्या उठावातील वीरांगना, सशस्त्र क्रांतीची ज्योत, वीरमाता 'झाशीची राणी लक्ष्मीबाई' यांच्या स्मृतिदिनी भाजपा मुंबई कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी पुष्प अपर्ण करुन विनम्र अभिवादन केले.








Comments