मुंबईच्या डिजिटल प्रगतीसाठी धडक कामगार युनियनच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त भूषण गगराणी यांची आयटी क्षेत्रातील प्रमुखांशी बैठक
- dhadakkamgarunion0
- Sep 21
- 1 min read
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयटी क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी घेतली.
या भेटीत मुंबईच्या डिजिटल प्रगतीसाठी, आयटी क्षेत्रातील संधी विस्तारण्यासाठी आणि कामगार हितासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.










Comments