मागठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 3 मधील केतकीपाडा येथे...
DAILY MUMBAI MITRA
मागठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 3 मधील केतकीपाडा येथे माझ्या प्रमुख उपस्थितीत विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाशजी दरेकर, श्री. अमन दुद्देजी, श्री. आयुषजी नायर, श्री. पार्थजी माळी, श्री. मित उघाडजी, श्री. रोहितजी सोनी, श्री. अंशजी सोनी, श्री. रितिकजी सोनी आणि श्री. सिद्धार्थजी शेट्टी यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा डोंडा हाती घेत जाहीर प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात सहभागी झालेल्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
जनसेवा, विकास आणि राष्ट्रहिताच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून आपण सर्वजण संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समर्पित भावनेने कार्य करु, असा दृढ विश्वासही यावेळी व्यक्त केला.
प्रविण दरेकर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ समृद्धी महामार्गावर झालेली भीषण दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीनं मदत व बचावकार्य हाती घेतले असून, जखमींना आवश्यक ते उपचार मिळावेत तसंच बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAİLY MUMBAI MITRA
आधी रचिली पडटी। मग वैकुंठ नगटी॥॥॥ जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ॥2॥
आषाढी वारीनिमित आज पंढरपुरात जाऊन जिल्हा प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी आगामी वाटी ही वारकऱ्यांसाठी स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि आटोग्यदायक वाटी व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन केले.
यानिमित्ताने पंढरपुटातील 65 एकर, पत्राशेड दर्शन संग, चंद्रभागा नदीच्या पात्रात केलेल्या सोयीसुविधा, भक्ती सागर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेले आयसीयू सेंटर यांची पाहणी केली. तसेच चंद्रभागा नदीत बोटीतून फेरफटका मारून ठिकठिकाणी केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
यदाची वाटी ही उवच्छ, निर्मळ आणि पर्यावरणपूरक वाटरी व्हावी यासाठी रस्ते स्वच्छ करण्यात आलेत, शहटातील खट्टे पूर्णपणे बुजवण्यात आलेत, शहठात ठिकठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत, पिण्याचे आणि उवच्छतेसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बहुतांश तयारी ही समाधानकारक झाली असली, तरीही अतिढीक्त गरज लॉगल्यास मुंबई- पुण्यातील मनपा कडून सक्षन मशीनची मागणी कटरावी, 300 300 अतिरिक्त कंत्राटी स्वच्छता कामगार मगार तैनात कटावे, चंद्रभागेच्या तीटावर महिला आणि पुरुषांसाठी अतिरिक्त कपडे बदलण्याच्या शेड बांधाव्या, निधीची कमतरता जाणवल्यास त्याची मागणी कटावी नगरविकास विभागाकडून त्याची पूर्तता केली जाईल असेही यावेळी स्पष्ट केले. वारकटी हाच खटा व्हीआयपी मानून त्याच्या चेहऱ्यावर इथून परतताना समाधानाचे भाव दिसायला हवे यासाठी प्रशासनाने शक्य ते सारे प्रयत्न पत्न करावे असे यावेळी सर्वांना सांगितले.
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधाने अवताडे, आमदार टाजू खरे, आमदार अभिजित पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी एम. कार्तिकेयन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Read Full Article mumbaimitra.com
DAİLY MUMBAI MITRA
ED, Allahabad Sub-Zonal Office, Prayagraj has provisionally attached movable and immovable properties to the tune of Rs. 3.94 Crore (approx.) under PMLA, 2002, in connection with the ongoing investigation in the matter of JVL Agro Industries Limited and others. Total attachment in this case now stands at Rs. 882.61 Crore.
-Enforcement Directorate (ED),
Read Full Article mumbaimitra.com
DAİLY MUMBAI MITRA
CBI CONDUCTS SEARCHES IN WEST BENGAL, ODISHA, TAMIL NADU, AND UTTARAKHAND IN A BANK FRAUD CASE OF RS.1109 CRORE
- Central Bureau of Investigation (CBI)
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
नितेश राणे, मंत्री, मत्स्योउद्योग आणि बंदरे विकास
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे अमर क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
नितेश राणे, मंत्री, मत्स्योउद्योग आणि बंदरे विकास
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
आंतरराष्ट्रीय कुस्ती पटलावर भारताची मान उंचावणारी कौतुकास्पद कामगिरी !
हंगेरी येथे आयोजित 'बुडापेस्ट रँकिंग सिरीज 2026' स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजल ढोचक हिने वुमेन्स फ्री स्टाईल 76 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
अंतिम फेरीत अमेरिकेच्या खेळाडूंविरुद्ध 3-3 अशा आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम तांत्रिक संयम दाखवत तिने हा दैदिप्यमान विजय संपादन केला.
भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या काजलचे मनःपूर्वक अभिनंदन ! तिच्या या यशाने देशवासीयांची मान गर्वाने उंचवली आहे.
आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
अमित साटम, आमदार, अंधेरी (प)
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
हक्काचे घरकुल...
मालाड (पूर्व) येथील नवजलापाडा, हाजी बापू रोड ते दयालभाई पटेल रोड रुंदीकरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या झोपडीधारकांना सतत पाठपुरावा करून मूळ घरापासून अत्यंत जवळच प्रकल्प बाधितांसाठी आरक्षित सदनिका मिळवून दिल्या. सदनिकांच्या चाव्यांचे वितरण आज मालाड (पूर्व) येथील पी / नॉर्थ मुंबई महानगरपालिका कार्यालयात करण्यात आले.
नगरसेवक श्री. संजय कांबळे, मंडळाध्यक्ष व नगरसेवक श्री. सिद्धार्थ शर्मा, सहायक आयुक्ता सौ. रुपाली शिंदे-सरमळकर, सहायक अभियंता श्री. रोहन खरात, सदनिकाधारक तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते.
अतुल भातखळकर, आमदार, कांदिवली (पू)
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमचे मार्गदर्शक माननीय श्री विनोद तावडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभदिनी त्यांच्या पार्ले येथील निवासस्थानी भेटून शुभेछा दिल्या...
राजन नाईक महाराष्ट्र विधानसभेचे आमदार
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
एमएमआरडीए विविध मेट्रो स्थानके आणि त्यांना लागून असलेल्या व्यावसायिक तसेच निवासी संकुलांना पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) द्वारे थेट जोडणी उपलब्ध करून देत लास्ट-माईल
MMRDA
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
अमर क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटि-कोटि नमन।
सन् 1929 में भगत सिंह जी के साथ केंद्रीय विधानसभा में ब्रिटिश शासन के विरुद्ध बम फेंककर उन्होंने भारत की आज़ादी की अलख जगाते हुए विदेशी शासन के विरुद्ध पूरे देश में संघर्ष का संदेश दिया।
स्वतंत्रता संग्राम में उनके साहस, त्याग और राष्ट्र के प्रति अटूट समर्पण का योगदान सदैव स्मरणीय रहेगा।
-विद्या ठाकूर, आमदार, गोरेगाव
Read Full Article mumbaimitra.com|
DAILYMUMBAI MITRA
ये संयोग नहीं, बल्कि एक संदेश है।
और बड़ा मजबूत संदेश है कि हमारे देश के युवाओं की क्षमता और उनकी आकांक्षा अंतरिक्ष जितनी असीम हैं।
- योगेश सागर, आमदार, चारकोप
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार मा. श्री. विनोद तावडे जी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
- पराग अळवणी, आमदार, विलेपार्ले
-Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामागविरील विरुल इंटरचेंजजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्तीच्या - प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता
-Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
Inspected the proposed Bhandup Bird Park project, to be developed through the Mumbai Suburban District Planning Committee under the guidance of Hon'ble CM Devendra Fadnavis Ji.
With a sanctioned outlay of ₹45 crore, this landmark initiative will feature a state-of-the-art viewing gallery.
bird-watching decks, high resolution bird observation screens and a world-class habitat for nearly 250 bird species, including flamingos. The park serves as a sanctuary for migratory birds that travel thousands of kilometers from across the world to the Bhandup region, while emerging as a significant centre for conservation, research and environmental awareness.
MLA Mihir Kotecha, Corporator Prakash Gangadhare, Coporator Deepika Ghag. Corporator Hetal Gala Morwekar and senior officials from the Forest Department were present on the occasion.
Adv. Ashish Shelar,
Cabinet Minister of Electronics, IT, Al & Cultural affairs GOM,
-Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
मरोळ पोलिस कुटुंबांच्या सुरक्षित पुनर्वसनांचा शुभारंभ!
मा. पोलीस उपायुक्त, स.पो. मरोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 448 पोलिस कुटुंबांच्या सुरक्षित पुनर्वसनाबाबत अधिकृत घोषणा केली. पुनर्वसनाचा व आराखडा, कालमर्यादा महत्त्वाचे निर्णय पोलिस कुटुंबियांना सांगण्यात आले.
- मुरजी पटेल आमदार, अंधेरी (पू)
-
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
नवी दिल्ली येथील संसद भवनात आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात #ShivSena मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या जनतेच्या आशा-आकांक्षा आणि विकासाचे मुद्दे संसदेत मांडण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थिती. जनसेवेचा हा प्रवास असाच अखंड सुरु राहील!
रविंद्र वायकर, खासदार, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
India's Yuva Shakti is in its element on the global stage!
Heartiest congratulations to Debadatta Priyadarshi, Harshit Singhal, Kabeer Chhillar and Sandeep Kuchi on bringing home Gold Medals at the 58th International Chemistry Olympiad, delivering India's finest-ever performance.
Their remarkable achievement reflects India's growing scientific excellence and will inspire countless young Indians to dream bigger and ace the world of science.
-piyush goyal Union Minister of Commerce & Industry
Read Full Article mumbaimitra.com
DAILYMUMBAI MITRA
दि. 19 जुलै 2026
महापौर निवासस्थानी परमपूज्य लोकेशआनंद जी गुरुजी यांनी सदिच्छा भेट दिली. गुरुजींच्या या पॉवन उपस्थितीने संपूर्ण निवासस्थान प्रसन्न आणि मंगलमय वातावरणाने भरुन गेले.
या प्रसंगी त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य लाभले असून त्यांनी दिलेल्या मौलिक मार्गदर्शनाने आणि आदरणीय आशीर्वादांनी मनात एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून, समाजातील प्रत्येक घटकासाठी अधिक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करत राहण्याची प्रेरणा त्यांच्या शब्दांतून मिळाली.
गुरुजींचे हे मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझ्या भावी वाटचालीत सदैव पाठीशी राहतील.
- रितू तावडे, महापौर, मुंबई
Read Full Article mumbaimitra.com DAILY MUMBAI MITRA
Mumbai Doesn't Need More Land. It Needs Redevelopment
Arshad Lashkaria, CEO & Managing Director, Lashkaria Group, on how redevelopment is unlocking Mumbai's hidden potential and shaping the city's next phase of growth
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Bengaluru Continues to Lead India in GCC Office Transactions
The city recorded 14.1 million sq. ft. of office transactions in H1 2026, led by GCCs, while residential sales rose 5% to 27,968 units
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
How REITs Are Making Real Estate Investing Accessible
ACIONFIL
REITs are widening access to real estate investment through diversified portfolios, regular income and liquidity, while transforming property financing and institutional ownership globally
Read Full Article mumbaimitra.com
DAILY MUMBAI MITRA
Delhi Upgrades 7,400 EWS Homes at Bhalswa Ahead of Phased Allotment
The Delhi government is upgrading more than 7,400 EWS flats at Bhalswa, with larger homes and phased allotments aimed at improving affordable housing
Read Full Article mumbaimitra.com



























Comments