भिवंडीतील वेदांत यादव यांच्या विवाह सोहळ्यास कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- 18 hours ago
- 1 min read
भिवंडी येथे यादव संघ मुंबईचे अध्यक्ष व पूर्व व अनेक वर्षांपासून घरोब्याचे संबंध असलेले माजी नगरसेवक अजय यादव यांचे सुपुत्र वेदांत यादव यांच्या लग्न समारंभास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या आनंदसोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती आणि आपुलकी अनुभवून मन आनंदित झाले. यावेळी त्यांच्या सोबत धडक जीएसटी युनिटचे अध्यक्ष झूल्लर यादव उपस्थित होते.









Comments