top of page

भाजपा नेते व माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून सदिच्छा भेट; महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा

  • dhadakkamgarunion0
  • 56 minutes ago
  • 1 min read

भाजपा नेते व माजी गृह राज्य मंत्री कृपाशंकर सिंग यांची आज कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली, अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page